Thursday, December 27, 2018

28/12/2018 चा शुक्रवार चा परीपाठ


🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
     2 8/12/२०18
🔘 *वार :-   शुक्रवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
3⃣🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
मंगळवार, मिती शके १९३७
महिना : मार्गशीर्ष, तिथी : कृ.सप्तमी, नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी
योग : आयुष्मान, करण : विष्टि
सूर्योदय: ७.१२ सूर्यास्त: १८.०८
सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : ०७:१५
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌ 4⃣ !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
. आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.
🌈 ❄❄❄❄❄🌈
5⃣⛪ आजचि म्हण⛪
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
अर्थ:-
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसर्‍याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे.
➖➖➖➖➖➖➖
6⃣ 🎯दिनविशेष
🍍🍍🍍🍍🍍🍍🍍
१९९९ - सपामुर्रात नियाझोवने स्वतःला तुर्कमेनिस्तानचा (ध्वज चित्रित) आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
१९५२ - अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
१९४५ - वीरेंद्र – नेपाळचे राजे
१९४० - ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
१९३७ - रतन टाटा – उद्योगपती
१९३२ - धीरुभाई अंबानी – उद्योगपती
१९२६ - हुतात्मा शिरीषकुमार
१९११ - फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले.
१८९९ - गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
१८५६ - वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
➖➖➖➖➖➖➖
‌7⃣❂ प्रार्थना❂
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्‍तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
➖➖➖➖➖➖➖
8⃣ 🔯सुभाषित🔯
पुंसामसमर्थानामुपद्रवायात्मनो भवेत्कोपः |
पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् ||
➖➖➖➖➖➖➖
‌9⃣🐦बोधकथा🐦
एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.
--------------------------------
1⃣0⃣बालगित गीत  🍭
🏸🏸🏸🏸🏸🏸🏸

बिल्ली मौसी बड़ी सयानी 

बिल्ली मौसी बड़ी सयानी 


सारे घर की प्यारी रानी


बड़े मजे से दूध पी जाती


चूहों को है नाच नचाती 


➡➡➡➡➡➡➡➡


1⃣1⃣🍃देशभक्ति गित
आओ बच्चों तुम्हें दिखाएं झाँकी हिंदुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की
वंदे मातरम...
‍‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌उत्तर में रखवाली करता पर्वतराज विराट है
दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है
जमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है
बाट-बाट में हाट-हाट में यहाँ निराला ठाठ है
देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की
इस मिट्टी से...
ये है अपना राजपूताना नाज़ इसे तलवारों पे
इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे
ये प्रताप का वतन पला है आज़ादी के नारों पे
कूद पड़ी थी यहाँ हज़ारों पद्मिनियाँ अंगारों पे
बोल रही है कण कण से कुरबानी राजस्थान की
इस मिट्टी से...
देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था
मुग़लों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था
हर पर्वत पे आग लगी थी हर पत्थर एक शोला था
बोली हर-हर महादेव की बच्चा-बच्चा बोला था
घेर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की
इस मिट्टी से...
जलियाँवाला बाग ये देखो यहीं चली थी गोलियाँ
ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियाँ
एक तरफ़ बंदूकें दन दन, एक तरफ़ थी टोलियाँ
मरनेवाले बोल रहे थे इनक़लाब की बोलियाँ
यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपनी जान की
इस मिट्टी से...
ये देखो बंगाल, यहाँ का हर चप्पा हरियाला है
यहाँ का बच्चा-बच्चा अपने देश पे मरनेवाला है
ढाला है इसको बिजली ने, भूचालों ने पाला है
मुट्ठी में तूफ़ान बंधा है और प्राण में ज्वाला है
जन्मभूमि है यही हमारे वीर सुभाष महान की
इस मिट्टी से...
⬅⬅⬅⬅⬅⬅
‌1⃣2⃣❄बडबडगित❄
चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.
आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?
आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?
चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.
हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣3⃣🎯थोरव्यक्ति🎡
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मदनलाल धिंग्रा
मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबल वर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना हि गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला कि हि अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची हि पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता कि पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.
भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा. त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे त्यांनी भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाउसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.
➖➖➖➖➖➖➖
⏩⏩ bvc➖➖
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌1⃣4⃣🌀 समुहगित 🎯
---आम्हि हिंदू राष्ट्र सनातन संघटना हे अमुचे जीवन॥धृ॥
नर वानर एकत्र गुंफुनी संघटनेची विशाल काया
बुध्दीमंत हनुमंत उभारी दास्यमुक्तिचा भरुनी पाया
उल्लंघुनिया संकटसागर मर्दन केला ससैन्य रावण॥१॥
संप्रदाय मतभेद माजले पाखंडाचा उधळे वारु
अद्वैताचा शंख फुंकुनी पुजी पंचायतन जगद् गुरु
विविधतेत एकता दाखवी आचार्यांचे अद्भुत दर्शन॥२॥
थोर महंतांकरवी केली सहस्त्रावधी मठस्थापना
रामकथा ब्रम्हांड भेदुनी घुमवित होती दाहि दिशांना
समर्थ शिवशक्तिने नांदवी निर्भय स्त्री मंदिर गो ब्राम्हण॥३॥
मरगळलेल्या राष्ट्रामधली होता जागृत अमर चेतना
सप्तसिंधु ओलांडुन गेली हिंदुत्त्वाची सिंहगर्जना
दिली विवेकानंदे शिकवण समाजसेवा हे प्रभुपूजन॥४॥
संघटनेस्तव संघटनेची अमृतविद्या सांप्रतकाळी
राष्ट्राचे संजीवन करण्या केशवरुपे जणु अवतरली
लक्षलक्ष तरुणांत स्फुरतसे सर्वस्वाचे सहज समर्पण॥५
❄❄❄❄💵💵
१५)🌈सामाण्य ज्ञाण
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
● देशातील सर्वात मोठया ब्रिज 'बोगीबील'चे झाले लोकार्पण
● 41 तास प्रवास करून भारतात येणार नाही : मेहुल चोक्सी
● मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार; 28 मंत्र्यांनी घेतली शपथ
● केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत बदल नाही
● सरकारी कर्मचाऱ्यांना चार हजार ते 14 हजार रुपयांची पगारवाढ मिळण्याची शक्यता
● इंडोनेशियामध्ये त्सुनामीतील मृतांची संख्या 373 वर
● आता स्मार्टफोनद्वारे कळणार रक्ताचा अभाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी तयार केले अ‍ॅप
● जावा मोटरसायकलला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, ऑनलाइन बुकिंग बंद
● मेलबर्नमधील तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर,
● 'तख्त' चित्रपटात रणवीर सिंग दारा शिकोहची व्यक्तीरेखा साकारणार, तर विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार
1⃣6⃣ अनमोल विचार
🍥🍥🍥🍥🍥🍥🍥
बच्चे समय से पहले बड़े हो जायेंगे। समय नष्ट न करें
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
१७) कोडि
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
अँधे के हाथ बटेर
Meaning:
किसी को अचानक ऐसी वस्तु प्राप्त हो जाना जिसका कभी सोचा न हो ।
🔈🔈🔈🔈🔈🔈🔈
स➖मा➖प्त➖➖🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment