Sunday, December 30, 2018

31/12/2018 चा सोमवारचा परीपाठ


🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
     31/12/2018
🔘 *वार :-  सोमवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1*
बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा ता वैजापुर
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
3⃣🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
मंगळवार, मिती शके १९३७
महिना : मार्गशीर्ष, तिथी : कृ.दशमी, नक्षत्र : चित्रा
योग : सुकर्मा, करण : वणिज
सूर्योदय: ७.१३ सूर्यास्त: १८.१०
गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी,श्री पार्श्वनाथ जयंती
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌ 4⃣ !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता.
🌈 ❄❄❄❄❄🌈
5⃣⛪ आजचि म्हण⛪
अनोळख्याला द्यावी भाकरी पण देऊ नये ओसरी

अर्थ  –  अनोळखी व्यक्तीशी जास्त मैत्री करू नये.
➖➖➖➖➖➖➡➡➡➡➡➡➡➡➡
6⃣ 🎯दिनविशेष
दिनविशेष
ठळक घटना, घडामोडी
२००७ - मराठी विकिपीडियावर १५,००० वा लेख लिहिला गेला.
जयंती / जन्मदिवस
१९१० - मल्लिकार्जुन मन्सूर, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
१९०७ - हरिवंशराय बच्‍चन(चित्रित), हिंदी कवी.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
१९२६ - इतिहासाचार्य विश्व नाथकाशिनाथ राजवाडे.
१९९७ - स्वरराज छोटा गंधर्व, नामवंत गायक-अभिनेते.

➖➖➖➖➖➖➖ , --------
‌7⃣❂ प्रार्थना❂
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
➖➖➖➖➖➖➖
8⃣ 🔯सुभाषित🔯
सुभाषित
विना कार्येण ये मूढा गच्छन्ति परमन्दिरम् |
अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी ||
अर्थ
🖍🖍🖍🖍🖍🖍🖍🖍
जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे नक्की कमीपणा येतो.
➖➖➖➖➖➖➖
‌9⃣🐦बोधकथा🐦
. लोभी कुत्रा
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागलेली होती. तेव्हा त्याला रस्त्याने चालताना एक पोळी सापडते. त्याला एकटयालाच ती पोळी खायची होती त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवून आपल्या तोंडात पोळी धरून तो धावू लागला. धावता धावता तो एका पुलावर येऊन थांबला. पुलाखाली खूप पाणी होते.
कुत्र्याने पाण्यात बघितले तर त्याला पाण्यात आणखी एक कुत्रा दिसला व त्याच्याही तोंडात पोळी होती. त्याला असे वाटले की, पाण्यातील त्या कुत्र्याच्या तोंडातील पोळी आपण हिसकावून घ्यावी. यामुळे तो तोंड उघडून पाण्यातील त्या कुत्र्यावर भुंकू लागला. भुंकण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील पोळी पाण्यात पडली व त्याला उपाशी रहावे लागले.
तात्पर्य - दुसऱ्याकडे न बघता स्वतःकडील गोष्टीमध्ये समाधान मानावे.
--------------------------------‍ ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣0⃣बालगित गीत  🍭
🏸🏸🏸🏸🏸🏸🏸
चांदोबा लपला झाडीत
चांदोबा लपला झाडीत
आमच्या मामाच्या वाडीत.

मामाने दिली साखरसाय
चांदोबाला फुटले पाय.

चांदोबा गेला राईत
मामाला नव्हत माहित.-
➡➡➡➡➡➡➡➡⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
1⃣1⃣🍃देशभक्ति ⏩ 🔯
⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏏⏏⏏⏮⏮⏮⏮
आज़ादी की  गित
मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू
तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू
हम्म्म आ आ….[हर करम अपना करेंगे]x२
ऐ वतन तेरे लिए
[दिल दिया है
जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए]x२
हर करम अपना करेंगे…तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा
तू मेरा अभिमान है[ऐ वतन महबूब मेरे तुझपे दिल क़ुर्बान है]x२

हम जिऐंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए
[दिल दिया है जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए]x२

[हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई,
हमवतन, हमनाम हैं ]x२
जो करे इनको जुदा मज़हब नहीं इल्जाम है
हम जिऐंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए
दिल दिया है जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए
आ आ…

तेरी गलियों में चलाकर नफ़रतों की गोलियां
लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां
लुट रहे है आप वो अपने घरों को लूट कर
खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां
हम जिऐंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣3⃣🎯थोरव्यक्ति🎡
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
.संत कबीर
जन्म  :  मे ३०,१९३३
मृत्यू  :  अनिश्चित (१४४८ /१५१८)

कबीर १५व्या शतकातील संत होते. भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल कहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते.

कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप विठ्ठलाची लेकरे आहेत.
➖➖➖⏩⏩⏩⏩⏩⏩⏪⏪
⏩⏩ bvc➖➖
  ८६६८४६६२९२
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣4⃣🌀 समुहगित 🎯
⏫⏫⏫⏫⏫⏫⏫⏪⏫⏫⏫⏫
ही पवित्र माझी मात धरती येथे कर माझी जुळती॥धृ॥
याच कणांतून मानवतेचा आदिम अंकुर डोले
याच कणांनी वेदान्ताचे बोल अमर ऐकविले
याच कणांना हलवित गेली प्रभु रामाची हाक
याच कणांशी एकज़ीव हो चितोडची ती राख
याच कणांनी श्रीशिवबाचि घडली चेतन मूर्ती॥१॥
नव्हे मृत्तिका चैतन्याचे प्रतिक माझी आई
तिच्या जीवनातुन तेजाचा अखंड निर्झर वाही
तिने पाजले स्तन्य मधुरतम धर्माचे आम्हास
तिच्याच जीवित्वावर असती निर्भर अमुचे श्वास
संकटावरी मात कराया हीच एकली स्फुर्ती॥२॥
अमृतकुंभा जिंकायला लागे गरुडभरारी
हलाहलाचे विष पचवाया समर्थ हो त्रिपुरारी
या शक्तिचे आवाहन का श्रध्देविना घडेल
या श्रध्देची पुजा देवी बोला कुठे असेल
या आईविण वदा कोण मग करिल इच्छापूर्ती॥३॥
अम्हांस लागे पिसे आमुच्या आईचे दिनरात
सुखदुःखाशी तिच्या आमुच्या जीवन हे निगडीत
मिळेल जो जो तया देउ या वेडाचे हे वाण
या वेडामधि शतशत असतिल गेलेले रंगुन
भावबळावर दिगंत देऊ मातेची कीर्ती॥४॥
❄❄❄❄🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
  _१५)सामाण्यज्ञाण
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
`जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश
1. वाळवंटाचे नाव = प्रदेश(खंड) = क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)

2. सहारा = उत्तर आफ्रिका = 90,65,000

3. ऑस्ट्रेलियन = ऑस्ट्रेलिया = 15,50,000

4. गोबी = मंगोलिया (मध्य आशिया) = 12,95,000

5. कलाहारी = बोस्टवाना (द.प. आफ्रिका) = 5,82,000

6. थर = भारत-पाकिस्तान = 4,53,000

7. काराकुम = रशिया = 3,10,000

8. कोलोराडो = प.अमेरिका = 3,10,00

1⃣6⃣ 🏟 अनमोल विचार. 🏟
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
 अगर तुम किसी चीज को पसंद नहीं करते हो तो उसे बदल दो . अगर उसे बदल नहीं सकते तो अपना रवैया बदल दो . 
माया एंजिलो
💿💿💿💿💿💿
➖➖➖➖➖➖➖
‌7⃣❂ बातम्या
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
‌पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलला या कारणांमुळे होतोय विरोध
‌नगरच्या राजकारणानंतर आठवलेंचं राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य
‌कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेसह अन्य आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक आदेश
‌अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या फडणवीस सरकार तयारीत!
🔈🔈🔈🔈🔈🔈🔈
  १८) 🌀मुहावरे🌀
📘📘📘📘📘📘📘📘
उलटी गंगा बहाना

अर्थ
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
अनहोनी हो जाना

उदाहरण
❄❄❄❄❄

राम किसी से प्रेम से बात कर ले ,तो उलटी गंगा बह जाए ।


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥


‌१९)ज्ञान और प्रेरणा की

📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒


26 जब तुम पैदा हुए थे तो तुम रोए थे जबकि पूरी दुनिया ने जश्न मनाया था| अपना जीवन ऐसे जियो कि तुम्हारी मौत पर पूरी दुनिया रोए और तुम जश्न मनाओ

27 जब तक आप अपनी समस्याओं एंव कठिनाइयों की वजह दूसरों को मानते है, तब तक आप अपनी समस्याओं एंव कठिनाइयों को मिटा नहीं सकते 

28 भीड़ हमेशा उस रास्ते पर चलती है जो रास्ता आसान लगता है, लेकिन इसका मतलब यह नहीं की भीड़ हमेशा सही रास्ते पर चलती है| अपने रास्ते खुद चुनिए क्योंकि आपको आपसे बेहतर और कोई नहीं जानता 

29 इस दुनिया में असंभव कुछ भी नहीं| हम वो सब कर सकते है, जो हम सोच सकते है और हम वो सब सोच सकते है, जो आज तक हमने नहीं सोचा 

30 बीच रास्ते से लौटने का कोई फायदा नहीं क्योंकि लौटने पर आपको उतनी ही दूरी तय करनी पड़ेगी जितनी दूरी तय करने पर आप लक्ष्य तक पहुँच सकते है 

स➖मा➖प्त➖➖
बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment