Wednesday, December 26, 2018

27/12/2018 चा गुरवारचा परीपाठ


🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
    27/12/२०18
🔘 *वार :-  गुरुवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
3⃣🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
ग्राहक दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : कृ.चतुर्थी, नक्षत्र : आश्लेषा
योग : विष्कंभ, करण : कौलव
सूर्योदय: ७.११ सूर्यास्त: १८.०७
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌ 4⃣ !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते. 
🌈 ❄❄❄❄❄🌈
5⃣⛪ आजचि म्हण⛪

अगं माझे बायले, सर्व तुला वाहिले.
🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
अर्थ:
🎄🎄🎄🎄
आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती.
➖➖➖➖➖➖➖
6⃣ 🎯दिनविशेष
➿१९७९ - सोवियेत संघाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या (ध्वज चित्रित) राष्ट्राध्यक्ष हफीझुल्लाह अमीनची हत्या केली व आपले सरकार तेथे बसवले.
१९४४ - विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
१८९८ - डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
१८२२ - लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
१७९७ - मिर्झा गालिब – उर्दू शायर
१६५४ - जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ
१५७१ - योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
➖➖➖➖➖➖➖
‌7⃣❂ प्रार्थना❂
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर
जन्ममरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'.. मन करा थोर
➖➖➖➖➖➖➖
8⃣ 🔯सुभाषित🔯
अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक्रमः |
अन्यस्य दशति श्रोत्रमन्यः प्राणैर्वियुज्यते ||
➖➖➖➖➖➖➖
‌9⃣🐦बोधकथा🐦
एकदा एका कसायाकडे त्‍याचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी गेला होता. तिथे त्‍याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्‍ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्‍याने असे पाहिले की त्‍याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्‍याचे मांस विकत आहे. कसायाच्‍या मित्राला ही गोष्‍ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्‍त झाला कारण ज्‍यावेळी प्रत्‍येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्‍या प्रत्‍येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्‍या मित्राला राहून राहून आश्‍चर्य वाटत होते. ते बोकड आपल्‍याच मस्‍तीत खेळत, बागडत, आनंदात त्‍या पिंज-यात राहतात कसे याचे त्‍या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्‍याने त्‍या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्‍हणाला,’’ अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्‍या प्रत्‍येक बोकडाच्‍या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्‍यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्‍यामुळे ते प्रत्‍येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्‍याचमागचे रहस्‍य आहे.
--------------------------------
1⃣0⃣बालगित गीत  🍭
🏸🏸🏸🏸🏸🏸🏸
एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा
सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझा नावडीचा
-➡➡➡➡➡➡➡➡
1⃣1⃣🍃देशभक्ति गित🍃आज़ादी की अर्द्धशती
मत सोना पहरेदार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।
बीते वर्ष पचास, आस अब तक न हो सकी पूरी
जन-जन के अंतर्मन की अभिलाषा रही अधूरी
बदल गया माली
लेकिन है ज्यों की त्यों अनुहार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।
जिस मंज़िल के हित हम सब ने बाँधे थे मंसूबे
भटकी मंज़िल थके बटोही सपने हुए अजूबे
जमती गईं परत पर परतें
परतें अपरंपार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।
भाषा की जिस कश्ती पर हम समर लाद कर लाए
तट के पास कहीं उस तरणी को ही हम खो आए
अभी समय है शेष
उठा लो हाथों में पतवार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।

जोश-जोश में होश नहीं खो देना मेरे भाई
पाँव ज़मीं पर रहें अन्यथा होगी जगत हँसाई
खुशी-खुशी में गँवा न देना
जीने का अधिकार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।

डॉ. जगदीश व्योम
१३ अगस्त २०१२
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌1⃣2⃣❄बडबडगित❄
एक होते खोबरे,
गाल काळे गोबरे |
ताईला ते दिसले,
तिने त्याला किसले |
त्यात घातली साखर,
वेलची अन् केशर |
छान केली खिरापत,
अशी तिची करामत |
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣3⃣🎯थोरव्यक्ति🎡
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राणी लक्ष्मीबाई
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
➖➖➖➖➖➖➖
⏩⏩ bvc➖➖
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌1⃣4⃣🌀 समुहगित 🎯
------------------------
दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभवकाल।
उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करिता चाल॥

व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया सा-या आकुंचित सीमा
विशाल ह्रदयी स्थापन केली समाजपुरुषाची प्रतिमा
कर्तृत्वाचे चंदन झिजवुनि उटी चर्चिली प्रेमाने
फुले सुगंधित सद्भावांची वाहियली पदि नियमाने
भक्तीचा लाविला दीप हा ह्रदयमंदिरी तेजाळ॥१॥

वैर न कोणाशीही धरिता वागु सदा अभिमानाने
कधी न वाकू शक्तीपुढती सौख्याने फुलवू सदने
जगू जगाला देउनि जगवू चिरवांछित ही माणुसकी
जिच्यापुढे नतमस्तक होतिल साम्राज्ये अवघी परकी
आकांक्षा ही स्फुरण देतसे तशीच देइल चिरकाल॥२॥

कंटकमय जरि मार्ग असे हा अचूक जवळचा ऐक्याचा
असामान्य नेतृत्व लाभले ये संतत प्रत्यय याचा
दैन्य विघटना दिसे सभोती मनात सलते हे शल्य
ते काढाया यत्न करावे यातच जीवनसाफल्य
या निष्ठेने पडता पाउल घालील विजयश्री माळ॥३॥
❄❄❄❄💵💵
१५)🌈सामाण्य ज्ञाण
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
राजस्थान के साज्यमंत्री व उनके पद👇🏻✍🏻*
```👉🏻अशोक गहलोत - मुख्यमंत्री```
```👉🏻सचिन पायलट - उपमुख्यमंत्री```
```👉🏻परसराम मोरदिया - विधानसभा अध्यक्ष / राज्य मंत्री```
```👉🏻रामनिवास मीणा - विधानसभा अध्यक्ष / मुख्य सचेतक```
```👉🏻विनोद चौधरी - सिंचाई, नहर मंत्री```
``👉🏻सालेह मोहम्मद - अल्पसंख्यक मामलात एंव वक्फ मंत्री```
```👉🏻शकुंतला रावत - महिला एंव बाल विकास मंत्री```
```👉🏻जाहिदा खान - संसदीय सचिव```
```👉🏻ममता भूपेश - मुख्य सचेतक```
```👉🏻भँवर सिंह भाटी - पर्यटन एंव आबकारी मंत्री```
```👉🏻डॉ गर्ग (RLD) - संसदीय सचिव```
```👉🏻बृजेंद्र ओला - जलदाय विभाग```
```👉🏻डॉ राजकुमार शर्मा - चिकित्सा राज्य मंत्री```
```👉🏻उदयलाल आंजना - खनिज मंत्री``
`1⃣6⃣ अनमोल विचार
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
दही को जल्दी और अच्छी जमाने के लिए रात को जमाते वक्त दूध मेंहरी मिर्च का डंठल तोड़ कर डाल दकोडि
दही जबरदस्त जमेगी !
💿💿💿💿💿💿
१७) कोडि
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
पांढरं पातेल पिवळा भात
उत्तर अंड
🔈🔈🔈🔈🔈🔈🔈
स➖मा➖प्त➖➖🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment