Friday, December 7, 2018

23/11/2018 शुक्रवारचा परीपाठ

परीपाठ*23/11/2018
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
* * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
===●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~  -- 23/11/2018
  *वार ~*- शुक्रवार--*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘* *राष्ट्रगीत  *
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
  ♦ प्रतिज्ञा ♦*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
 * संविधान *
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━●═━━
संस्कृती एकता दिन
मaaaa▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हण ❂*
उद्योगाचे घरी,लक्ष्मी नांदे परोपरी
➖➖➖➖➖➖➖➖
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••===
= परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌ |
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||
➖➖➖➖➖➖➖➖
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
    १८०८ : तुदेलाची लढाई : फ्रांस व पोलंडने स्पेनचा पराभव केला.
    १९०३ : कॉलोराडोच्या गव्हर्नर जेम्स पीबॉडीने क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
    १९१४ : सात महिने मुक्काम ठोकल्यावर व्हेराक्रुझमधून अमेरिकेने आले सैन्य काढून घेतले.
    १९४० : दुसरे महायुद्ध - रोमेनिया अक्ष राष्ट्रांत सामील.
    १९४६ : व्हियेतनाम युद्ध - फ्रांसच्या आरमाराने है फाँग गावावर केलेल्या हल्ल्यात ६,००० नागरिक ठार.
    १९५५ : युनायटेड किंग्डमने कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला.
    १९८० : इटलीच्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपांत सुमारे ४,८०० ठार.
    १९८५ : अथेन्सहून कैरोला जाणाऱ्या इजिप्तएर फ्लाइट ६४८ या विमानाचे अपहरण. माल्टामध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
    १९९६ : इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१ या विमानाचे अपहरण. कोमोरोस द्वीपांजवळ इंधन संपल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळले. १२५ ठार
    २००३ : जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
    २००५ : एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
    २००७ : एम.एस. एक्सप्लोरर हे क्रुझ शिप[मराठी शब्द सुचवा] आर्जेन्टिना जवळ हिमनगाला धडकून बुडाले. सगळ्या १५४ प्रवासी व खलाश्यांचा बचाव.
    ९१२ : ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.
    १२२१ : आल्फोन्सो दहावा, कॅस्टिलचा राजा.
    १६१६ : जॉन वॉलिस, ब्रिटिश गणितज्ञ.
    १७०५ : थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
    १७१५ : पिएर चार्ल्स ले मोनिये, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
    १८०४ : फ्रँकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
    १८२० : आयझॅक टॉडहंटर, ब्रिटिश गणितज्ञ.
    १८३७ : योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
    १८५९ : बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
    १८६० : ह्यालमार ब्रँटिंग, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान.
    १८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी लेखक.
    १८८७ : हेन्री मोझली, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
    १८९७ : निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
    १९२५ : होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
    १९५० : चक शुमर, अमेरिकन राजकारणी.
=●●●★●●●====
▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*

⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
धनी आपुन राव या देशाचं
हा देश अपुला धर्म अपुला देश॥धृ॥
लहान परमानं मोठं सारं इथं जन्मलं भाग्यानं
काळि सावळी जमीन आई घास भरविते प्रेमानं
हे देणं खरोखर देवाचं॥१॥
पैशानं जरि गरीब झालो मनात आमुच्या शिरीमंती
जिवभाव या धर्मावरती देशावरती लइ प्रीती
हे ब्रीद आपुलं हिंदुचं॥२॥
सोडुन घरची लक्ष्मी आणिक मुलं लेकरं आवडीची
देशासाठी मरुन जावं सांगी आपुल्या धर्माची
हे जिणं आपुलं विरांच॥३॥
देश इकाया निघल त्याची नकोच आम्हा जिनगानी
कम अस्सल ते अवलादीचं थुकावं त्यावर समद्यांनी
हे इमान अपुल्या झेंड्याचं॥४॥
हिंदू तितुका सगासोयरा हिरा पृथ्वीविच्या मोलाचा
देश धर्म हा एक जयाचा आपुल्याच तो रक्ताचा
हे आपुन आपुल्या जीवाचं॥▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0७ ]  ❂ देशभक्ती गीत ❂
♉♏✡♈♈♈
➡➡➡➡➡
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो -२
जो लौट के घर न आये -२
ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद...
जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो आपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद...
कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पवर्अत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद...
थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो
कह गये के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद...
तुम भूल न जाओ उनको
इस लिये कही ये कहानी
जो शहीद...
जय हिन्द... जय हिन्द की सेना \-२
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
━┅━═▣◆★✧★◆▣═▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]     ⚛ प्रार्थणा ⚛
====••◆◆●★●◆◆◆•
06.  *❂ श्यामसुंदरा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶

वाजवि मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा !
करि करताळा, पायी घुंगुर

जन्म तुडविते हा क्षणभंगुर

देह नव्हे हा मोरपिसारा !
गोपिनाथ तू, मी तर गोपी

पुण्यशील तुज, जगास पापी

आले आले मी अभिसारा !
➖➖➖➖➖➖➖➖
*0९] बोधकथा *欄欄欄欄    
28. *❃ सखू आणि बकू ❃*
                                           
       एका गावात दोन पक्क्या मैञिनी शेजारी शेजारी राहत होत्या, एक सखू व एक बकू. सखू नवर्याची भक्ति म्हणून खूप सेवा करायची तर बकू सारखी नवर्याला रागाने बोलायची.
एक दिवस सकाळी सकाळी बकूची साखर संपली म्हणून सकाळीस बकू सखू कडे उसनी साखर मागायला आली तेव्हा सखू मूसळाने धान्य कूटत बसली होती, साखर मागताच सखू ने मूसळ हवेतच थांबविले व आतमध्ये साखर आणायला गेली हे बघून बकूला धक्काच बसला कारण मूसळ हवेत तोपर्यंत तरंगत होते, तिने सखूला विचारले हे कसे शक्य आहे त्यावर सखू म्हणाली शक्य आहे परंतु याकरिता नवर्याची भक्ति करावी लागते. मला भक्तिचा ऊपाय सांग असे बकू म्हणाली, तेव्हा सखू ने सांगितले की फारच सोपे आहे. रोज सकाळी नवरा झोपून ऊठला कि त्याला गरमागरम चहा दे, नंतर कडकडत्या पाण्याने आंघोळ घालून दे, गरमागरम जेवण खावू घाल म्हणजे झाली भक्ति.
       हे ऐकून बकूने विचार केला कि मी सूद्धा ऊद्यापासून अशीच सेवा करते म्हणजे माझे ही मूसळ हवेत तरंगेल.
झाले दूसरे दिवशी बकू सकाळी लवकर ऊठली नवर्याला लवकर ऊठविले व बाहेरून यायला सांगितले लगेच तिने चहा उकळला,  नवऱ्यानं विचारले हे काय करते तर ती म्हणाली मला तूमची भक्ति करायची आहे, कडकडता चहा त्याला प्यायला दिला व एका दमात तोंडात ओतला त्यामूळे त्याची जीभ पोळली परंतु बकू माञ नवर्याची आंघोळ करायचे तयारीला लागली व म्हणाली ऊठा आंघोळ करून देते, कडकडते गरमागरम पाणी नवर्याच्या अंगावर ओतलं त्यामूळे त्याला फोडसूद्धा आलेत त्याची तिला पर्वा नव्हती नंतर गरमागरम जेवणाने तर त्या बिचार्याचे तर हाल बेहाल झाले व तो बेशूद्ध झाला पण बकूला तर मूसळ हवेत तरंगवायचे होते, तिला वाटले की सखूने सांगितलेल्या प्रमाणे सेवा केली म्हणून मूसळ ऊखळात घेवून धान्य कूटायला सूरूवात केली व मूसळ वर हवेत फेकून म्हणाली कि मूसळा थांब आणी वर तोंड करून पाहू लागली परंतु मूसळ सरळ तिच्या तोंडावर आदळले आणि तिची बत्तीसी बाहेर आली. माञ मूसळ काही हवेत तरंगले नाही.
 *❝ तात्पर्य ❞ ::~*
      भक्ति व सेवा मनोभावे व स्वच्छ मनाने केल्यासच वांछित फळ देते त्यामध्ये दिखावा किंवा ढोंग असल्यास नुकसान सूद्धा होते.

•◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔⛔
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना
माकडाचा थाट, डोक्यावर हॅट
पायात विजार, तोंडात सिगार !
एक आली काळी बाई, तिचं नाव कोकिळाताई
तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येती कळा
माकड म्हणालं, "धीर धरा, जरा थोडा 'आ' करा."
कोकिळेनं केलं 'आ', माकड म्हणालं, "वा !"
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
"काय ?", म्हणाली कोकिळा
माकड म्हणालं, "गंडमाळा.
टॉनसिल्स बाई ! टॉनसिल्स !
चार महिने गाऊ नका,
उन्हातान्हात जाऊ नका.
अंब्याचा मोहोर खाऊ नका,
थोडा तरी विसावा घ्या आणि बारा कैर्‍या आणून द्या"
भंभेरी भंभेरी भम्‌ !
बोक्याला झाला खोकला आणि तो चुलीपुढं ओकला
मनुताई भ्याल्या, दवाखान्यात आल्या.
माकड म्हणालं, "या ताई, बसा अशा शेजारी.
बोकोबा की पिल्लू टिल्लू, कोण आहे आजारी ?"
मनू म्हणाली, "वैद्यबुवा, यांच्यासाठी दवा हवा !"
"काय झालं बोकोबाला ?" मनु म्हणाली, "खोकला"
माकड म्हणालं ताईंना,
"सांगा तुमच्या यजमानांना, दूध दही पिऊ नका.
उंदीरबिंदीर खाऊ नका, अडगळीत जाऊ नका.
गोळ्या देतो, बडगा छाप,
तासातासांनी दोन घ्या."
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !
मग आला मखाणवाला
त्या रोग्याला डॉक्टर भ्याला !
रोग्याने घेतली काठी, हाणली त्याच्या पाठी,
रोगी मारता राहीना, माकडाला उठता येइना
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
११ ]  प्रेरणादायी विचार*
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१२ ]  देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
====••◆◆●★●◆◆◆
➖➖➖➖➖➖
 इथल्या मातीत बातिदानाचे ब्रीद अमर पिकते...
युगायुगाच्या युगपुरुषांची मान इथे झुकते

✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡✽
*१३ )सामान्य माहिति

 ★ लोकसंखवाढ चिंताजनक ★देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 121 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारत मागे टाकणच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂१४ ] थोरव्यक्ती परिचय*

. *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

            03. *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
    *भारतामध्ये नवचैतन्य जागवणारा देशभक्त...!!*
         "हो चीड़ झूठे राह की
        अन्याय की अभिमानकी"

        असत्याला गाडून टाकन्याची आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिम्मत प्रत्येकाच्या अंगी असाविच, तरच त्या व्यक्तिमधला स्वाभिमान जीवंत राहतो. भजना-कीर्तनाच्या माध्यमातुन समाजसेवा, लोकजागृती, प्रबोधनवादी भजने यासारख्या अनेक क्रांतीतत्त्वातून संत महाहरुषांच्या विचारांचा पुरोगामी वाससा जपणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खऱ्या अर्थान् एक महान कर्मयोगी होते..
  राष्ट्रसंतांच शिक्षण जेमतेम 3 ऱ्या वर्गापर्यंतच होत परंतु 1955 च्या विश्वधर्म परीशदेतील जपानला झालेल महाराजांच क्रांतिकारी भाषण त्यांच्या अफाट विद्वत्तेची साक्ष देते..ज्यांनी आपल् आयुष्य रंजल्या गांजल्या सामजासाठी देशासाठी वेचल् त्याना आजही या अपमानाच्या आगीत जाळाव यापेक्षा मोठी शोकांतिका दूसरी काय आहे... निवृति वक्ते सारख्या एका धर्मविचावाने ग्रामगीतेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली याचा जाहीर निषेध् मी आजही करतो आणि उद्याही करेलच! म्हणावे तरी काय या संतद्रोहयाला...?
तथागत बुद्धांचा संदेश जगात पोहचवणारी ग्रामगीता ।।।
गंजेटी भोंदू साधुनवर प्रहार करणारी ग्रामागीता।।।
मानसामानसातील समूळ भेदभाव नष्ट करणारी ग्रामगीता ।।।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे भारतावर खुप मोठे उपकार आहेत हे सांगणारे ग्रामगीता।।
अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांडाला झुगारून पुरोगामी विचार देणारी ग्रामगीता ।।।
      अपृश्याच्या स्पर्शानेही विटाळ् होतो असं म्हणाणाऱ्या कुविचारी लोकांना काशी काय आपली वाटणार! मी तर म्हणेल हे त्यांच्यासाठी नाहीच कारण त्यांची ती लायकी नाही..संत विचारांचा वारसा आपल्या धमन्यात खेळवायाला माणूस मर्द असावा लागतो..! विचारांचा खरा खुरा वारसदार असावा लागतो..! संत तुकोबारायांच्या भाषेत शेवटी एकच सांगतो....

तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे।

      येऱ्या गाबाळ्याचे कामा नाही । ─┅━━▣▣▣━━┅─┄
१५) *व्यक्तिमत्व* *विकास*
➖➖➖➖➖➖
व्यक्तित्व का विकास’ स्वामी विवेकानन्द की एक पुस्तक है। वास्तविक ‘व्यक्तित्व’ किसे कहते हैं, इस विषय में हम लोग काफ़ी अनभिज्ञ हैं। हम यह नहीं जानते कि व्यक्तित्व के विकास का संबंधी हमारी मूल चेतना अथवा हमारे ‘अंह’ से है। अतः देखने में आता है कि व्यक्तित्व के विकास के नाम पर केवल बाहरी दिखावटी रूप पर ही बल दिया जाता है। इस पुस्तक में इसी विषय पर स्वामी विवेकानन्दजी के उपयुक्त विचार प्रस्तुत कर रहे हैं। स्वामी विवेकानन्द साहित्य से उपरोक्त विचारों का संकलन किया गया है। यह पुस्तक Personality Development नाम से रामकृष्ण मठ, मैसूर ने प्रकाशित किया है। इस पुस्तक में अध्यक्ष, रामकृष्ण मठ, मैसूर ने प्रारम्भिक भूमिका लिखी है। यह भूमिका हमने यथावत् अनूदित की है। इस अनुवाद का कार्य रामकृष्ण मिशन, रायपुर के स्वामी विदेहात्मानन्द ने किया
१६) *पाढा* * 23 * *चा

23 46, 69, 92,  115, 138, 161, 184, 207, 230
✴✴✴✴✴✴✴✴✴✴
        *विनम्र अभिवादन..!!*
  
*संकलन*
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर**.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂सहकार्य
  १)संजय गायकवाड वैजापुर. ISO मु अ
२) डोईफोडे सर   बुलढाना
३)  वाळुंज सर व आत्रम सर*
४) ता. कां. कदम
५)  विलास शिरोले, ६). *vaibhav* *Cheke*

*✧
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆  23 /11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ BVC  VAIJAPUR ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment