Wednesday, January 9, 2019

9/1/2019 बुधवारचस परीपाठ


🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
           9/1/2019
🔘 *वार :-      बुधवार
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1*
बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा ता वैजापुर
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
3⃣🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
    3).   पंचाग
   मार्गारेट थॅचर दिन : फॉकलंड द्वीप.
पौष तिथी: शु.चतुर्थी शततारका पक्ष: व्यतिपात
सूर्योदय: तूळ सूर्यास्त: ७.१६
सवंत: बव
१८.१६ : भा. पौष २०🎡🎡🎡🎡🎡🎡⬅⬅⬅ 🎡🎡🎡🎡🎡🎡
‌ 4⃣ !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
सुविचार
.*सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा.,* *तुमच्या सारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा* *ज्यांच्याकडे आहे*
         *तो_खरा_श्रीमंत...*!!!
       
    🌈 ❄❄❄❄❄🌈
➖➖➖➖➖➖➡➡➡➡➡➡➡➡➡
6⃣ 🎯दिनविशेष
     दिनविशेष
    १२८८ : ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.
    १३४९ : प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.
    १४३१ : जोन ऑफ आर्क वर खटला सुरू.
    १७६० : बराई घाटच्या लढाईत अफघानांकडून मराठ्यांचा पराभव.
    १७८८ : कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.
    १८५८ : प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली.
    १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
    १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई.
    १८६७ : प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
    १८७८ : उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.
    १८८२ : ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
    १८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली.
    १९२२ : ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
    १९६६ : भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे करार झाला.
    १९१२ : अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
    १९१६ : कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार.
    १९१७ : पहिले महायुद्ध - रफाची लढाई.
    १९४५ : अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.
    १९५१ : न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
    १९६० : इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
    १९६४ : अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
    १९९१ : लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.
    १९९७ : डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
भारतातील प्रसिध्द उद्योगपती रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म.
    १५५४ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
    १६२४ : मैशो, जपानी सम्राज्ञी.
    १८५९ : जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १८८७ : डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    १९१३ : रिचर्ड निक्सन , अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष
    १९२२ : हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
    १९२७ : रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक.
    १९३४ : महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
    १९५६ : डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९६८ : जिमी ऍडम्स, वेस्ट-ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
    १९७२ : गॅरी स्टेड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
    १९७४ : क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
➖➖➖➖➖➖➖ , --------
‌7⃣❂ प्रार्थना❂
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्‍ती दे, मुक्‍ती दे आमुच्या मना

तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना

स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖
8⃣ 🔯सुभाषित🔯

अग्निशेषमृणशेषं शत्रुशेषं तथैव च |
पुन: पुन: प्रवर्धेत तस्माच्शेषं न कारयेत् ||

If a fire, a loan, or an enemy continues to exist even to a small extent, it will grow again and again; so do not let any one of it continue to exist even to a small extent. यदि कोई आग, एक ऋण, या एक शत्रु अस्तित्व ही रहेगी को भी एक छोटी-सी सीमा तक, इससे बार-बार बढ़ने; अत: ऐसा न होने दीजिए यह किसी एक के अस्तित्व को जारी करने के लिए भी एक छोटी-सी हद तक ।
➖➖➖➖➖➖➖➡➡➡➡➡➡➡
‌9⃣⛔बोधकथा🚫
दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्‍यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्‍या दोघांना प्रत्‍येकी दहा लाख रूपये वाटणीमध्‍ये आले होते. न्‍यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्‍हणाला, माझा भाऊ प्रत्‍येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्‍याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्‍याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्‍हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्‍हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्‍यावरही मी परिश्रम करण्‍याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्‍येक कामात माझा सहभाग असल्‍याने नोकरांची बोलण्‍याची हिंमत होत नव्‍हती. आता जेव्‍हा याच्‍याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्‍हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्‍वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्‍यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्‍याचा निर्वाळा दिला
--------------------------------‍ ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣0⃣बालगित गीत  🍭

🏸🏸🏸🏸🏸🏸


असावा सुंदर चॉकलेटचा बंगला


चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
🏔🏔🏔🏔🏔🏔🏔🏟🏟🏟🏟🗺
11)बडबडगीत
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी ले

➡➡➡➡➡➡➡➡⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
1⃣1⃣🍃देशभक्ति ⏩ 🔯
⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏏⏏⏏⏮⏮⏮⏮
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों

एक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है
एक तरफ देश में, देश में
एक तरफ देश में धोखा है, गद्दारी है
बस्तियां सहमी हुई, सहमा चमन सारा है
ग़म में क्यूं डूबा हुआ आज सब नज़ारा है
आग पानी की जगह अब्र जो बरसाएंगे
लहलाते हुए सब खेत झुलस जायेंगे, जायेंगे, जायेंगे
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों

ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों

चन्द सिक्कों के लिए, तुम ना करो काम बुरा
ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा
हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा
हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा
अंजाम बुरा अंजाम बुरा
अंजाम बुरा अंजाम बुरा
अंजाम बुरा अंजाम बुरा
जुर्म वालों की कहाँ उम्र बड़ी है यारों यारों
इनकी राहों में सदा मौत खड़ी है यारों यारों
ज़ुल्म करने से सदा ज़ुल्म ही हासिल होगा
जो न सच बात कहे वो कोई बुज़दिल होगा
सरफरोशों ने लहू दे के जिसे सींचा है
ऐसे गुलशन को उजड़ने से बचा लो यारों
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों यारों यारों

ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅-------------------------
1⃣3⃣🎯थोरव्यक्ति🎡
🌹🌹🌹🌹🌹
➖➖➖⏩⏩⏩⏩⏩⏩⏪⏪
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
⏩⏩ bvc➖➖
  ८६६८४६६२९२
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣4⃣🌀 समुहगित 🎯
⏫⏫⏫⏫⏫⏫⏫⏪⏫⏫⏫⏫
हा अखंड नंदादीप जळणार सतत जळणार
हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार॥धृ॥
जळत जळत जरि आत्मनाश हो जीवन सार्थकता ही
घोर निराशा शातमविनाश हो ध्येय अंतरी राही
हा प्रदीप्त नंदादीप अवनीस प्रकाशविणार॥१॥
चिरकाल जळत असणे इतरांसहि चेतविणे
हे कार्य सतत करणे दशदिशा प्रकाशविणे
आकांक्षा धरुनी चित्ती हा जळत जळत जळणार॥२॥
प्रलय वादळी नंदादीप मुळिं न थरथरे असे ज्वलंत
ज्वालामुखिपरि वरुनि शांत हा दया क्षमा ठेवी थोर
गंभीर मनी खंबीर प्रज्वलित राष्ट्र करणार॥३॥

एक दीप दुसऱ्यास चेतवी ऐसे अगणित होती
जागृत हा राष्ट्रास जागवी देउनि जीवनस्फुर्ती
हा एकच नंदादिप पण दीपमाळ करणार॥४॥
❄❄❄❄🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
  _१५)सामाण्यज्ञाण

◆ गोल्डन ग्लोब पुरस्कार 2018 ◆

●  76 व्या वार्षिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

विजेत्यांची यादी :

● सर्वोत्कृष्ट चित्रपट (नाट्य) – बोहेमियन रॅप्सोडी

● सर्वोत्कृष्ट चित्रपट (संगीत किंवा विनोदी) – ग्रीन बुक

● सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाट्य) - रॅमी मलेक (बोहेमियन रॅप्सोडी)

● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाट्य) - ग्लेन क्लोज (द वाइफ)

● सर्वोत्कृष्ट अभिनेता (संगीत किंवा विनोदी) – क्रिस्टीन बेल (वाइस)

● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (संगीत किंवा विनोदी) – ओलिव्हीया कोलमन (द फेवराइट)

● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फोन्सो कुअरॉन (रोमा)

● सर्वोत्कृष्ट चित्रपट (अॅनिमेटेड) - स्पायडर-मॅन: इन्टू द स्पायडर-वेर्स

● सर्वोत्तम चित्रपट (परदेशी भाषा) – रोमा

पुरस्काराविषयी

◆ अमेरिकेत दरवर्षी हॉलीवुड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) मनोरंजन जगतात उत्कृष्ट कामगिरींसाठी देशी-परदेशी कलाकारांना, चित्रपटांना गोल्डेन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करते. पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार जानेवारी 1944 ला दिला गेला.1⃣6⃣ 🏟 अनमोल विचार. 🏟
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
 आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
💿💿💿💿💿💿
➖➖➖➖➖➖➖
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈७)मूहावरा
ठिकाणे आना
‌होश मे आना
‌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒

स➖मा➖प्त➖➖
बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment