परीपाठ
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~
07/1/2019
🔘 *वार :-सोमवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
tp://cpsdawala.blogspot.com/?m=1
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
मंगळवार, मिती शके १९३७
पौष तिथी: शु.प्रतिपदा उत्तराषाढा पक्ष: हर्षण
सूर्योदय: कन्या सूर्यास्त: ७.१५
सवंत: बालव
१८.१४: भा. पौष १७
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🃏🎯
2] !!सुविचार !!
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.
🌈 ❄❄❄❄❄🌈
3)आजची म्हण
📒📒🚬🚬🚬
कान कतरना
अर्थ
बहुत चतुर होना
उदाहरण
वह तो अभी से बड़े-बड़ों के कान कतरता है।
➖➖➖➖➖➖➖
(4) ❂ प्रार्थना❂
सूर्यनारायणा नित् नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची
आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे
➡➡➡➡➡➡♦♦♦♦♦♦♦
05 ]🔯सुभाषित🔯
➖➖➖➖➖➖➖
वनानि दहतो वन्हेस्सखा भवति मारूत: |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहॄदम् ||
When a fire is burning a forest, wind becomes its friend. The same wind extinguishes a small flame. Who holds friendship with the weak? जब एक आग जलाने का एक वन, पवन हो जाती है उसके मित्र है । बुझा हवा के साथ एक छोटी-सी ज्वाला । धारण करता है, जो दोस्ती की कमजोर है?
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
06] 🌀बोधकथा🌀
➖➖➖➖➖➖➖
एकदा भगवान महावीरांचे दर्शन घेण्यासाठी राजा श्रेणीक आणि राणी चेलना दोघेही गेले होते. त्यांना भेटून दोघेही फारच प्रभावित झाले. परतत असताना वाटेत राणीला एक मुनी तपश्चर्येत मग्न दिसले. त्यांच्या अंगावर एकच वस्त्र होते. कडाक्याच्या थंडीतसुद्धा ते मुनी कठोर तपश्चर्या करत होते. राणीने प्रभावित होऊन मुनींना नमस्कार केला. महालात आल्यानंतर राणी शयनकक्षात निद्रिस्त झाली. रात्रभर तिचा एक हात पलंगाखाली लटकत राहिल्याने आखडला व सकाळी तो हात ठणकू लागला. दासींनी तिचा हात शेकून देण्यास सुरुवात केली तेव्हा राणीला अचानक जंगलातील त्या मुनींची आठवण झाली. त्याने तर भर थंडीतसुद्धा एका वस्त्रात स्वत:चे शरीर लपेटले होते. राणीला ह्याची आठवण होऊन तिच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले,’’अगं बाई गं, त्या बिचा-याचे कसे हाल झाले असतील’’ तेवढ्यात राजाचे तेथे आगमन झाले व हे वाक्य ऐकून राजाचा असा समज झाला की राणीचे दुस-या कोणावर तरी प्रेम आहे. राजाला हे ऐकून खूप राग आला. रागाच्या भरात त्याने मंत्र्याला बोलावून आपल्या अंत:पुराला आग लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर तो भगवान महावीरांकडे गेला. त्यांना सगळी हकिकत सांगितली. महावीर म्हणाले,’’राजा श्रेणिका, राणी चेलना पतिव्रता आहे. त्यांनी दिव्यदृष्टीच्या सहाय्याने मुनींबाबतचा तो प्रसंग आहे हे स्पष्ट केले.’’ श्रेणिकाचा राग शांत झाला. तो महालात आला मंत्र्याला विचारले की तू अंत:पुराला आग लावलीस का. मंत्र्याने होकारार्थी मान डोलावली. राजाला खूप दु:ख झाले हे पाहून मंत्री म्हणाला, राजन मी जाणून होतो, तुम्ही रागात आदेश दिले आहेत त्यामुळे मी हत्तीशाळा जाळली, अंत:पूर जाळले नाही. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने राग सोडून देण्याचा संकल्प केला.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
7) 🍥बालगित🌞
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
नाच रे मोरा, अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
🎷🎷🎷🎷🎷🎷🎸🎸
8)दिनविशेष
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
१६१० : गॅलिलिओकडून गुरु ग्रहाचा शोध लागला.
१९३२ : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना कॉंग्रेस इक्टेटर म्हणून कैद करण्यात आली.
१९९२ : विश्वनाथ आनंदला ग्रॅन्डमास्टर हा दर्जा प्राप्त झाला.
१५०२ : पोप ग्रेगोरी तेरावा
१७८९ : आइल्हार्ड मिट्शेर्लिख : रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक .
१८०० : मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष.
१८२७ : सर सँडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
१८५८ : एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ.
१९१० : फैझ अहमद फैझ, उर्दू कवी.
१९१२ : चार्ल्स अॅडाम्स, न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार.
१९२० : सरोजिनी बाबर, लोकसाहित्याच्या अभ्यासक.
१९२१ : चित्रपट अभिनेता चंद्रकांत गोखले.
१९२५ : जोराल्ड डरेल - प्राणी व निसर्ग लेखक.
१९४५ : रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
१९४८ : शोभा डे, भारतीय लेखिका.
१९५० : जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
१९६४ : निकोलस केज, अमेरिकन अभिनेता.
१९७९ : बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦-----9)🍭देशभक्ति गीत 🍭
===============
मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू
तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू
हम्म्म आ आ….[हर करम अपना करेंगे]x२
ऐ वतन तेरे लिए
[दिल दिया है
जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए]x२
हर करम अपना करेंगे…तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा
तू मेरा अभिमान है[ऐ वतन महबूब मेरे तुझपे दिल क़ुर्बान है]x२
हम जिऐंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए
[दिल दिया है जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए]x२
हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई,
हमवतन, हमनाम हैं ]x२
जो करे इनको जुदा मज़हब नहीं इल्जाम है
हम जिऐंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए
दिल दिया है जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए
आ आ…
तेरी गलियों में चलाकर नफ़रतों की गोलियां
लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां
लुट रहे है आप वो अपने घरों को लूट कर
खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां
हम जिऐंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए
➡✨✨✨✨➡➡➡➡➡✨✨✨✨
10)🍃प्रेरणादायक विचार🍃
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
* आप कभी भी इतना बड़ा चाय का प्याला या इतनी बड़ी किताब नहीं पा सकते जो मुझे सूट कर सके
🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓
11❄बडबडगित❄
🀄🀄🀄🀄🀄🀄🀄🀄🀄
झुलतो झुला जाई आभाळा
झूल्यासंगे झुलताना खुलतो ग बाई गळा !
लिंबाच्या फांदीला ग
झूला मी बांधिला
रेशमाचे लाल गोंडे माझ्या झुल्याला !
खालती वरती ग
वार्याला भरती
विमानांच्या वेगे माझा झुला चालला !
झूल्याच्या संगती
सूरही रंगती
वारा नेई माझे गाणे दूर देशाला !
➖➖➖♦♦➖➖➖
12🌈आजचे थोरव्यक्ती🌈
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या.
सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्त्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.
त्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {{मोहंमद अली जिना]], गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.
टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). पुढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
13🌀आजचा अनमोल विचार🌀
⏩⏩ bvc➖➖➖
* पृथ्वी सभी मनुष्यों की ज़रुरत पूरी करने के लिए पर्याप्त संसाधन प्रदान करती है , लेकिन लालच पूरा करने के लिए नहीं🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
14)🌀 समुहगित 🌀
-------------------------
भक्तिपुर्ण हे अवघे जीवन मातृभुमिच्या पदमकमलाशी
तेवत तेवत मधुभावाने एकरुप हो परमात्म्याशी॥धृ॥
राष्ट्रसमर्पित जीवन जगणे
सद् धर्माचे तेज फुलविणे
या ध्येयास्तव अविरत श्रमणे
जीवनपूजा ही अविनाशी॥१॥
जागृत होता समष्टि शंकर
दानवतेला मिळे न अवसर
मंगलतेने गाता सुस्वर
मीलन होइल चित्त तत्वाशी॥२॥
साधना ही जीवनाची
देवत्वाला जगविण्याची
क्षणिकांतुनि त्या चिंतनाची
वाट पुसावी भगवंताशी॥३॥
❄❄❄❄❄❄❄
15)🌈 आजच्या बातम्या 🌴
१)हिमाचल प्रदेश- शिमल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 बर्फवृष्टीमुळे बंद
२)मोदी सरकारनं 50 कोटी जनतेला आरोग्य कवच दिलं- अमित शहा
३)नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला रोखण्यासाठी सीबीआयला माझ्या मागे लावले - अखिलेश यादव
४)औरंगाबाद - सिटीचौक परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
५)जळगाव - भुसावळात हॉटेल साई पॅलेसवर पोलिसांचा छापा, दोन पुरुष आणि तीन महिला ताब्यात
६)यवतमाळ: शहरातील माईनदे चौक येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम अज्ञाताने फोडले, रोख रक्कम लंपास
६)तुळजापूर - तुळजा भवानी मंदिराच्या गर्भगृहात घुसून महिलांकडून देवीचा चरणस्पर्श
७)मुंबई - इमारतीचे छत कोसळून पत्रकाराचा मृत्यू, गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील धक्कादायक प्रकार, पत्रकार आदर्श मिश्रा यांचा मृत्यू
🏐🏐🏐🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
17) ⛔ सामान्यतः ज्ञाण ⛔
🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
*_भारत में बैंकों की स्थापना_*
👉 बैंक आॅफ हिन्दुस्तान =1770 में
👉इलाहाबाद बैंक =1865 में
👉 अवध काॅमर्शिल बैंक = 1881 में
👉 पंजाब नेशनल बैंक =1894 में
👉 केनरा बैंक =1906 में
👉 बैंक आॅफ इंडिया = 1906 में
👉 काॅरपोरेशन बैंक = 1906 में
👉 इंडियन बैंक =1907 में
👉 पंजाब एंड सिंधी बैंक = 1908 में
👉 बैंक आॅफ बड़ौदा= 1908 में
👉 सेंट्रल बैंक आॅफ इंडिया =1911 में
👉 यूनियन बैंक आॅफ इंडिया =1919 में
👉 इम्पीरियल बैंक =1921में
👉 आंध्रा बैंक = 1923 में
👉 सिंडीकेट बैंक = 1925 में
👉 विजया बैंक =1931 में
👉 रिजर्व बैंक आॅफ इंडिया=1935में
👉 बैंक आॅफ महाराष्ट्र =1935में
👉 इंडियन ओवरसीज बैंक=1937में
👉 देना बैंक =1938 में
👉 ओरिएंटल बैंक आॅफ काॅमर्स =1943में
👉 यूको बैंक =1943 में
👉 यूनाइटेड बैंक आॅफ इंडिया = 1950 में
👉 स्टेट बैंक आॅफ इंडिया =1955 में
👉 ICICI बैंक = 1994 में
👉 HDFC बैंक = 1994 में
👉 IDBI बैंक =1964 में
👉 एक्सिस बैंक = 2007 में ➖ स➖मा➖प्त➖
🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment