🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~
3/1/2019
🔘 *वार :- गुरुवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1*
बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा ता वैजापुर
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
3⃣🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
3). पंचाग
महिला मुक्ती दिन.
बालिका दिन.
मार्गशीर्ष तिथी: कृ.त्रयोदशी अनुराधा पक्ष: गंड
सूर्योदय: कर्क सूर्यास्त: ७.१४
सवंत: गर
१८.१२: भा. पौष १
🎡🎡🎡🎡🎡🎡⬅⬅⬅ 🎡🎡🎡🎡🎡🎡
4⃣ !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
सुविचार
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
🌈 ❄❄❄❄❄🌈
5⃣⛪ आजचि म्हण⛪
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
➖➖➖➖➖➖➡➡➡➡➡➡➡➡➡
6⃣ 🎯दिनविशेष
दिनविशेष
१९३१ : महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली .
१९५० : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची सुरुवात झाली.
१९५२ : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
१९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
१९५७ : विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.
१९५८ : सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
१८८८ : कागदी स्ट्रॉचा वापर सुरू.
१८९२ : जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
१९१७ : कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
१९२२ : चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
१९३१ : सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
१९३१ : यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
➖➖➖➖➖➖➖ , --------
7⃣❂ प्रार्थना❂
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖
8⃣ 🔯सुभाषित🔯
अग्निशेषमृणशेषं शत्रुशेषं तथैव च |
पुन: पुन: प्रवर्धेत तस्माच्शेषं न कारयेत् ||
If a fire, a loan, or an enemy continues to exist even to a small extent, it will grow again and again; so do not let any one of it continue to exist even to a small extent. यदि कोई आग, एक ऋण, या एक शत्रु अस्तित्व ही रहेगी को भी एक छोटी-सी सीमा तक, इससे बार-बार बढ़ने; अत: ऐसा न होने दीजिए यह किसी एक के अस्तित्व को जारी करने के लिए भी एक छोटी-सी हद तक ।
➖➖➖➖➖➖➖➡➡➡➡➡➡➡
9⃣⛔बोधकथा🚫
दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला
-------------------------------- ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣0⃣बालगित गीत 🍭
🏸🏸🏸🏸🏸🏸
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
🏔🏔🏔🏔🏔🏔🏔🏟🏟🏟🏟🗺
11)बडबडगीत
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी ले
➡➡➡➡➡➡➡➡⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
1⃣1⃣🍃देशभक्ति ⏩ 🔯
⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏮⏏⏏⏏⏮⏮⏮⏮
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
एक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है
एक तरफ देश में, देश में
एक तरफ देश में धोखा है, गद्दारी है
बस्तियां सहमी हुई, सहमा चमन सारा है
ग़म में क्यूं डूबा हुआ आज सब नज़ारा है
आग पानी की जगह अब्र जो बरसाएंगे
लहलाते हुए सब खेत झुलस जायेंगे, जायेंगे, जायेंगे
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
चन्द सिक्कों के लिए, तुम ना करो काम बुरा
ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा
हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा
हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा
अंजाम बुरा अंजाम बुरा
अंजाम बुरा अंजाम बुरा
अंजाम बुरा अंजाम बुरा
जुर्म वालों की कहाँ उम्र बड़ी है यारों यारों
इनकी राहों में सदा मौत खड़ी है यारों यारों
ज़ुल्म करने से सदा ज़ुल्म ही हासिल होगा
जो न सच बात कहे वो कोई बुज़दिल होगा
सरफरोशों ने लहू दे के जिसे सींचा है
ऐसे गुलशन को उजड़ने से बचा लो यारों
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों यारों यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅-------------------------
1⃣3⃣🎯थोरव्यक्ति🎡
🌹🌹🌹🌹🌹
➖➖➖⏩⏩⏩⏩⏩⏩⏪⏪
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
⏩⏩ bvc➖➖
८६६८४६६२९२
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
1⃣4⃣🌀 समुहगित 🎯
⏫⏫⏫⏫⏫⏫⏫⏪⏫⏫⏫⏫
हा अखंड नंदादीप जळणार सतत जळणार
हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार॥धृ॥
जळत जळत जरि आत्मनाश हो जीवन सार्थकता ही
घोर निराशा शातमविनाश हो ध्येय अंतरी राही
हा प्रदीप्त नंदादीप अवनीस प्रकाशविणार॥१॥
चिरकाल जळत असणे इतरांसहि चेतविणे
हे कार्य सतत करणे दशदिशा प्रकाशविणे
आकांक्षा धरुनी चित्ती हा जळत जळत जळणार॥२॥
प्रलय वादळी नंदादीप मुळिं न थरथरे असे ज्वलंत
ज्वालामुखिपरि वरुनि शांत हा दया क्षमा ठेवी थोर
गंभीर मनी खंबीर प्रज्वलित राष्ट्र करणार॥३॥
एक दीप दुसऱ्यास चेतवी ऐसे अगणित होती
जागृत हा राष्ट्रास जागवी देउनि जीवनस्फुर्ती
हा एकच नंदादिप पण दीपमाळ करणार॥४॥
❄❄❄❄🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
_१५)सामाण्यज्ञाण
7. महाष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
ठिकाण - जिल्हा
1. महाबळेश्वर, पाचगणी - सातारा
2. लोणावळा, खंडाळा - पुणे
3. म्हैसमाळ - औरंगाबाद
4. माथेरान - रायगड
5. तोरणमाळ - नंदुरबार
6. अंबोली - सिंधुदुर्ग
7. चिखलदरा - अमरावती
8. पन्हाळा - कोल्हापूर
9. भंडारदरा - अहमदनगर
10. नर्नाळा - अकोला
1⃣6⃣ 🏟 अनमोल विचार. 🏟
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
💿💿💿💿💿💿
➖➖➖➖➖➖➖
7⃣❂ बातम्या❂
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलला या कारणांमुळे होतोय विरोध
नगरच्या राजकारणानंतर आठवलेंचं राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य
कोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटेसह अन्य आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक आदेश
अजित पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या फडणवीस सरकार तयारीत!
🔈🔈🔈🔈🔈🔈🔈
१८) 🌀मुहावरे🌀
📘📘📘📘📘
कलेजा टूक टूक होना
अर्थ
शोक में दुखी होना
उदाहरण
पुत्र की मृत्यु का स्मरण होते ही कलेजा टूक टूक हो जाता है .
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒📒
स➖मा➖प्त➖➖
बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment