🌐
देशभक्ती शायरी, चारोळ्या
🌐
🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल..
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
प्राणाहून प्रिय आम्हाला देशाची माती
भिन्न भिन्न जरी भाषा अमुच्या भिन्न भिन्न जरी जाती !
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
राष्ट्रासाठी इथे लाखदा इर्षा बलिदानाची...
अजून वाळली नाहीत पाने अमुच्या इतिहासाची
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
खूब बहती है, अमन की गंगा बहने दो…
मत फैलाओ देश में दंगा रहने दो…
लाल हरे रंग में ना बाटो हमको…
मेरे छत पर एक तिरंगा रहने दो
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
झेलली छातीवर गोळी त्या विरांसाठी ,
दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी,
पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी,
निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी ,
कोटी-कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी।।
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
खुषनशिब होते है वो लोग,
जो इस देश पे कुरबान होते है।
जान दे के भी वो लोग अमर होते है ।
करते है सलाम ऊन देशप्रेमीयोंको ,
जिनके कारण इस तिरंगे का मान होता है ।।
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
भारतको जो काट सके ऐसी कोई समशेर नही ।
इतना खून बहेगा सरहदपर, जितना गंगामे नीर नही ..।।
घर का झगडा बाजार में करो , ये कोई तरीका नही ..।
कश्मिर किसका है ? हम बतायेंगे, अमेरिका नही...।।
अब भी हुआ युद्ध तो , हमारा कुछ नुकसान ना होगा..।।
मगर दुनिया के नक्शे पर फिर से पाकिस्तान ना होगा..।।
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
आपल्या राष्ट्राप्रती प्रत्येक नागरीकाचं प्रेम कसं असावं...
प्रत्येकांनी देशावर प्रेम करत कर्तव्य कशी पार पाडायची?
देशाचं रक्षण करणं हे फक्त सैनिकांचं काम नसून ते तुमचं आमचं सर्वांचं आहे...
देशाचे रक्षण फक्त सैनिकच करू शकतात का ?
आम्ही का नाही ? असा प्रश्न पडतो.
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
लहरोंसे डरकर नौका पार नही होती ,
कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
भारतको जो काट सके ऐसी कोई समशेर नही ।
इतना खून बहेगा सरहदपर, जितना गंगामे नीर नही ..।।
घर का झगडा बाजार में करो , ये कोई तरीका नही ..।
कश्मिर किसका है ? हम बतायेंगे, अमेरिका नही...।।
अब भी हुआ युद्ध तो , हमारा कुछ नुकसान ना होगा..।।
मगर दुनिया के नक्शे पर फिर से पाकिस्तान ना होगा..।
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
आओ देश का सम्मान करे
शहीदों की शहादत याद करे
नमन करे उन भारत के वीर सपूतो को
जिन्होंने मातृ-भूमि की खातिर बलिदान दिया
फिर एक बार अपने राष्ट्र की कमान हम अपने हाथ धरे
आओ स्वंतंत्र दिवस का मान करे .
जय हिंद -- जय भारत
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
बढ़ाओ ,हाथ मिलाओ ,एकता में शान है
हिंदुस्तान की हम पहचान है , हिंदुस्तान हमारी जान है
जायेंगे जिस और भी , रहेगें हम हिंदुस्तानी
कर्म से, धर्म से, आगे होंगे हिंदुस्तानी
🎞🎞🎞🎞🎞🎞है
खुशनसीब हैं वो जो वतन पर मिट जाते हैं,
मरकर भी वो लोग अमर हो जाते हैं,
करता हूँ उन्हें सलाम ए वतन पे मिटने वालों,
तुम्हारी हर साँस में तिरंगे का नसीब बसता है।
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
जिंदगी हर कदम, एक नई जंग है ।
ज्याच्या स्वातंत्र्याची अमरकथा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलेली आहे असा तो भारत...
आपल्या राष्ट्राप्रती प्रत्येक नागरीकाचं प्रेम कसं असावं...
प्रत्येकांनी देशावर प्रेम करत कर्तव्य कशी पार पाडायची?
देशाचं रक्षण करणं हे फक्त सैनिकांचं काम नसून ते तुमचं आमचं सर्वांचं आहे...
देशाचे रक्षण फक्त सैनिकच करू शकतात का ?
आम्ही का नाही ? असा प्रश्न पडतो...
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
संकलन
बालचंद चौधरी सर
वैजापुर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
No comments:
Post a Comment