Monday, December 17, 2018

18/12/2018 मंगळवारचा परीपाठ

🌏परीपाठ🌐
❂ दिनांक:~  
   18/12/2018
🔘 *वार :- मंगळवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
‌01 ] आजचे पंचाग
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
अस्पृश्यता निवारण दिन
अल्पसंख्याक हक्क  दिन
International Migrants Day
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.दशमी, नक्षत्र : अश्विनी
योग : परिघ, करण : वणिज
सूर्योदय: ७.०७ सूर्यास्त: १८.०३
मोक्षदा स्मार्त एकादशी
➖➖➖➖➖➖➖
B⬅⬅V⬅⬅C⬅⬅
‌ 2] सुविचार 
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
💠💠💠💠💠💠
‌ 3)आजची म्हण
♈♈♈♈♈♈♈
‌.औषधावाचून खोकला गेला.
अर्थ:
➿➿
आपोआपच विघ्न टळले
➖➖➖➖➖➖➖
‌(4)  ❂ प्रार्थना
➡➡➖➖➖➖➖➖
05 ]🔯सुभाषीत🔯
अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |
बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः
➖➖➖➖➖➖➖
‌06] दिनविशेष
 ====●●●★●●●====
१६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला(ध्वज चित्रित) पोचणारा प्रथम युरोपियन झाला.
१९७१ - बरखा दत्त – पत्रकार
१९७१ - अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
१९६३ - ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
१९५५ - विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
१८९० - ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
१८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’
१८७८ - जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
१८५६ - सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
१६२० - हेन्रिसच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
‌  (7)समुहगित*
‌🌸🌸🌸🌸🌸💮
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे॥धृ॥
गती मती द्युती तुझी आमुच्यात येउ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे॥१॥
पाहुनी सभोवती दुःख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा
दंभ मोह् लाजले पाहता तुझ्याकडे॥२॥
चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे
ध्येयमंदिरावरी दृष्टि अढळ राहु दे
कवच घालुनी स्मृती सिध्द संगरा खडे॥३॥
धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा
स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूति सापडे॥४॥➖➖➖➖➖➖➖
‌8]बोधकथा*
एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.
➖➖➖➖➖➖➖
‌9) *बालगित
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

धोबी आया, धोबी आया

धोबी आया, धोबी आया , कितने कपड़े लाया,

एक, दो, तीन

एक, दो, तीन

धोबी आया, धोबी आया , कितने कपड़े लाया ,

चार, पांच, छेह

चार, पांच, छेह

धोबी आया, धोबी आया , कितने कपड़े लाया ,

सात, आठ , नौ

सात, आठ , नौ

धोबी आया, धोबी आया , कितने कपड़े लाया ,

दस , दस , दस

भाई , दस , दस , दस .


◾◾◾◾◾◾◾


‌10 ] देशभक्ति गीत
=================वतन वालों, वतन न बेच देना
यह धरती यह गगन न बेच देना
शहीदों ने जान दी है वतन के वास्ते
शहीदों के कफ़न न बेच देना
दोस्तों, साथियों हम चले
दे चले अपना दिल, अपनी जान
ताके जीता रहे, अपना हिंदुस्तान
हम जिए, हम मरे इस वतन के लिए
इस चमन के लिए
ताके खिलते रहे गुल हमेशा यहाँ
दोस्तों, साथियों
दोस्तों से मिलो दोस्तों की तरह
दुश्मनों से मिलो दुश्मनों की तरह
जीना क्या, मरना क्या, बुजदिलों की तरह
कह रहा यह वतन, यह ज़मीन आसमान
माओं ने अपने बेटे दिए
नौजवान सोचकर और क्या
ताके जीता रहे अपना हिंदुस्तान
मात्रभूमि का दिल तू नहीं तोडना
देश के दुश्मनों को नहीं छोड़ना
मरना जीना तुझे इस वतन के लिए
फ़र्ज़ अपना निभा दे आवन के लिए
नाज़ तुम पे करे यह ज़मीन आसमान
देते है यह दुआ
ताके जीता रहे अपना हिन्दुस्तान
देश के नाम अपनी जवानी लिखी
यह जवानी है क्या, जिंदगानी लिखी
बस यहाँ तक की हमने कहानी लिखी
अब लिखो इसके आगे की तुम दास्ताँ
अब लिखो इसके आगे की तुम दास्ताँ
फ़र्ज़ कर दो अदा
ताके जीता रहे अपना हिंदुस्तान
दोस्तों, साथियों हम चले
दे चले अपना दिल, अपनी जान
ताके जीता रहे, अपना हिंदुस्तान
➡➡➡➡➡➡➡➡➡
‌ 11प्रेरणादायक विचार
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
कृपया मुझे माफ कर दो, क्योंकि मैंने तुम्हें चोट पहुंचाई है ....में सच में बहोत दुखी हु, हम दोबारा दोस्त बन सकते हें . 
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌(12)बडबडगित _⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅

नानी नानी सुनो कहानी


 नानी नानी सुनो कहानी


एक था राजा एक थी रानी


राजा बैठा घोड़े पर


रानी बैठी पालकी पर


बारिश आई बरसा पानी


भीगा राजा बाख गयी रानी


➖➖➖➖➖➖➖


‌ (13) आजचे थोरव्यक्ती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सावित्रीबाई फुले


सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ – मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय.
चरित्र : –
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील . इ.स. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच आईचे प्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.

१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर तेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते

पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने स्वताचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली .शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.

बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.महात्मा फुले यांच्या निधन (इ.स. १८९०) झाला. त्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स. १८९६ साली दुष्काळ पडला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
जाणीव-जागृतीचे काव्य : –
कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई
या कवितेतून मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतिकरूपाने प्रकाश पाडला आहे. स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केला आहे.
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
या कवितेतून मानवी भावभावनांचे दिग्दर्शन निसर्गप्रतिकातून सावित्री अचूकपणे व समर्थपणे करते. या संग्रहातील उरलेल्या कवितांपैकी काही कविता तिच्या शिक्षकी पेशातून निर्माण झालेल्या आहेत. जोतिरावांच्या सम्यक विचारातून स्फुरलेल्या आहेत. ‘स्वागतपार पद्य, बोलकी बाहुली, सादाकि पद्य, श्रेष्ठ धन, शिकणेसाठी जागे व्हा’ या कविता शिक्षणाशी संबंधित आहेत. जोतिबांना नमस्कार, जोतिबांचा बोध व सावित्री- जोतिबा संवाद या कवितेतून त्यांची पार्श्वभूम‍ी व नाटय़ अतिशय प्रभावी आहे.
सत्कार : –
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके : –
काव्यफुले (काव्यसंग्रह, १८५४)
मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी (१८९१)
सावित्रीबाई संमेलन/)
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
‌14 आजचा अनमोल विचार
⏩⏩ bvc➖➖➖➖
अगर 'पूजा' कर रहे हो - तो 'विश्वास' करना सीखो !
🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
‌15)सामान्य ज्ञान
⏪⏪⏪⏪⏪⏪
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी
1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते
2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास
3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ
4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस
5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस
6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्या
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌↩16) वाकप्रचार⏺
⚫⚫⚫⚫⚫⚫
एक कान सुनना, दूसरे से निकालना ।
अर्थ
◾◾◾
किसी बात पर ध्यान न देना
⏭⏭⏭⏭♉⏭⏭⏭
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
‌ 17)आजचे कोडी
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
एवढस कार्टं घर कसं राखतं
उत्तर :- कुलूप
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
‌ 18)18  चाआजचा पाढा
⏪⏪⏪⏪⏪⏪⏪
18,36,54,72,90,108,
144,126,162 ,180

➖ स➖मा➖प्त➖➖
🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖

No comments:

Post a Comment