Sunday, December 2, 2018

27/11/2018 मंगळवारचा परीपाठ

🌹परीपाठ*🌹
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*🌅 * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━

====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~  27 /11/2018 ❂*

 🔘 *वार :-मंगळवार--------🔘*

*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*

मंगळवार, मिती शके १९३७
महिना : कार्तिक, तिथी : कृ पंचमी  , नक्षत्र : पुनर्वसु
योग : शुक्ल, करण : कौलव
सूर्योदय: ६.५५ सूर्यास्त: १७.५७

━━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
   💢💢💢🖇🖇🖇         
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   सुविचार ❂ 
-------------------------- 🌺सु🌺वि🎆चा🎆र🌺
परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा त्यावर मात करावी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३]    ❂ म्हण  अर्थ❂

5. तेरड्याचा रंग तीन दिवस –
  ★ अर्थ ::~ एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.
➖➖➖➖➖➖➖
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====     * पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
   ⭐अर्थ ::~  अभ्यासू मनुष्य कधीही मूर्ख बनत नाही.
➖➖➖➖➖➖➖
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
 ★★ 🔻====●●●★●●●====🔻
 ★ 27. नोव्हेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३३१ वा (लीप वर्षातील ३३२ वा) दिवस आहे.

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
●१९९५ : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर
●१८३९ : बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सुरेश रैना – क्रिकेटपटू
◆१९४० : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
◆१९१५ : दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार
◆१९०७ : हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३)
◆१८८१ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
◆१८७० : दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
◆१८५७ : सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते  ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री,
●२००० : बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
●१९९४ : दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि ’रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
●१९७८ : लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका
●१९७६ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार

●१९५२ : शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक

==●●●★●●●====

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
धनी आपुन राव या देशाचं
हा देश अपुला धर्म अपुला देश॥धृ॥

लहान परमानं मोठं सारं इथं जन्मलं भाग्यानं
काळि सावळी जमीन आई घास भरविते प्रेमानं
हे देणं खरोखर देवाचं॥१॥

पैशानं जरि गरीब झालो मनात आमुच्या शिरीमंती
जिवभाव या धर्मावरती देशावरती लइ प्रीती
हे ब्रीद आपुलं हिंदुचं॥२॥

सोडुन घरची लक्ष्मी आणिक मुलं लेकरं आवडीची
देशासाठी मरुन जावं सांगी आपुल्या धर्माची
हे जिणं आपुलं विरांच॥३॥

देश इकाया निघल त्याची नकोच आम्हा जिनगानी
कम अस्सल ते अवलादीचं थुकावं त्यावर समद्यांनी
हे इमान अपुल्या झेंड्याचं॥४॥

हिंदू तितुका सगासोयरा हिरा पृथ्वीविच्या मोलाचा
देश धर्म हा एक जयाचा आपुल्याच तो रक्ताचा
हे आपुन आपुल्या जीवाचं॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0७ ]  ❂ देशभक्ती गीत ❂
🌇♉♏✡♈♈♈

. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे

━┅━═▣◆★✧★◆▣═▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]     ⚛ प्रार्थणा ⚛
====••◆◆●★●◆◆◆•

श्यामसुंदरा

06.  *❂ श्यामसुंदरा

     ✶✶✹✹★

*.✹*

वाजवि मुरली श्यामसुंदरा

तुझ्या मंदिरी नाचे मीरा !

करि करताळा, पायी घुंगुर

जन्म तुडविते हा क्षणभंगुर

देह नव्हे हा मोरपिसारा !

गोपिनाथ तू, मी तर गोपी

पुण्यशील तुज, जगास पापी

आले आले मी अभिसार●●●●●००००००●●●●●🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋

➖➖➖➖➖➖➖➖
0९]🔵बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝  🍍🍍🍍🍍🍍🍍  
बोधकथा 
🌹🌹🌹🌹🌹🌹

      *❃ आत्मनियंत्रणाचे महत्व ❃*

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

 एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

  ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येते त्याला समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो

👍👍👍👍👍👍

•◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔💐💐💐⛔

आई, बघ ना कसा

आई, बघ ना कसा हा दादा 

मला चिडवायचं हाच याचा धंदा

बाहुलीचं लग्‍न लावता आम्ही

म्हणतो, “नवरदेव आहे मी

आता मलाच मुंडावळी बांधा”

कधी मोठेमोठे करतो डोळे

कधी उगाच विदुषकी चाळे

भारी खट्याळ, नाहि मुळि साधा

दादा भलताच द्वाड आहे आई

खोड्या करून छळतो बाई

याला ओवाळायची

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

११ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌇🌇🌇🌇🌇🌇🌇▂▂▂▂▂
*१२ ]  देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
= इथल्या मातीत बातिदानाचे ब्रीद अमर पिकते...

युगायुगाच्या युगपुरुषांची मान इथे झुकते ॥

===••◆◆●★●◆◆◆

➖➖➖➖➖➖✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१ ३ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*

✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१ ३ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*

पंजाबराव देशमुख

06.  पंजाबराव देशमुख  

  स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, कृषीरत्न, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

डॉ. पंजाबराव देशमुख  ( भाऊसाहेब देशमुख)

🔹जन्म :~ २७ डिसेंबर १८९८

पापळ, अमरावती

🔸मृत्यू  :~ १० एप्रिल १९६५, दिल्ली

🔹प्रशिक्षणसंस्था :~

          श्री शिवाजी शिक्षण संस्था

          *💎पंजाबराव देशमुख*

   यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.

             *♦संक्षिप्त जीवन*

🔻डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम

🔸१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.

🔹वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

🔻१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

🔸१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

🔹१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.

🔻१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .

🔸ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

🔹१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.

🔻१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

🔸१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

🔹'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'.

🔻१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

🔸१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

🔹लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

🔻१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.

🔸देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

🔹प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

🔻१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

🔶थोरव्यक्ती परिचय🔶*

─┅━━▣▣▣━━┅─┄🎗🎗🎗🎗🎗🎗🎗

१४)  सामान्य ज्ञाण
 ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

26. *✿संशोधक व लावलेले शोध✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▪ देवीची लस     ➜  एडवर्ड जेन्नर
▪ अॅंटीरॅबिज लस     ➜ लुई पाश्चर
▪ जीवाणू     ➜  लिवेनहाँक
▪ रक्तगट     ➜  कार्ल लँन्डस्टँनर
▪ मलेरियाचे जंतू     ➜  रोनाल्ड रॉस
▪ क्षयाचे जंतू     ➜ रॉबर्ट कॉक➖➖➖➖➖➖
🎆🎆🎆🎆🎆🎆🎇
१५) * 27 पाढा* *  * *चा*
🎄🎄🎄🎄🎄🎄
    27,54,81,96 135,162,189,216,243,270
✴✴✴✴✴✴✴✴✴🌴✴
        *विनम्र अभिवादन..!!* 
  🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*संकलन* 
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर*
*.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌺सहकार्य🌹
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  १)संजय गायकवाड वैजापुर. ISO मु अ
२) डोईफोडे सर   बुलढाना
३)  वाळुंज सर व आत्रम सर*
४) ता. कां. कदम
५)  विलास शिरोले, ६). *vaibhav* *Cheke*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
*✧
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार  2 7/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ BVC  VAIJAPUR ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment