परीपाठ
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~
21/12/2018
🔘 *वार :-शुक्रवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
मंगळवार, मिती शके १९३७
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.चतुर्दशी, नक्षत्र : रोहिणी
योग : साध्य, करण : गर
सूर्योदय: ७.०९ सूर्यास्त: १८.०४
उत्तरायणारंभ,पोर्णिमा प्रारंभ उ.रात्री २.०९ नंतर
⬅ B⬅v⬅c⬅
2] !!सुविचार !!
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
आत्मविश्वासाच्या सहाय्याने तुम्ही आकाशही स्पर्श करू शकता, आणि अत्म्विश्वसाविना तुम्ही एखादी साधी संधीचा सुद्धा उपभोग करू शकत नाही.
🌈 ❄❄❄❄❄🌈
3)आजची म्हण
📒📒🚬🚬🚬📰📰
ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही.
अर्थ:
🌞🌞
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ
➖➖➖➖➖➖➖
(4) ❂ प्रार्थना❂
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
➖➖➖➖➖➖➖
05 ]🔯सुभाषित🔯
पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् |
मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||
➖➖➖➖➖➖➖
06] 🌀बोधकथा🌀
➖➖➖➖➖➖➖
भारत देश महान अमुचा भारत देश महान
स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कॄष्ण हनुमान॥धृ॥
व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान॥१॥
चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान॥२॥
धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान॥३॥
➖➖➖➖➖➖➖
7) 🍥बालगित🌞
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
पानी बरसा छम छम छम
पानी बरसा छम छम छम
छाता लेकर निअकले हम,
पैर फिसल गया, गिर गए हम,
निचे छाता, ऊपर हम
----------------------------------
🌞🌞🌞🌞🌞🌞
8)🍭देशभक्ति गीत 🍭
===============
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे
सौ-सौ स्वर्ग उतर आएँगे,
सूरज सोना बरसाएँगे,
दूध-पूत के लिए पहिनकर
जीवन की जयमाल,
रोज़ त्यौहार मनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
सुख सपनों के सुर गूँजेंगे,
मानव की मेहनत पूजेंगे
नई चेतना, नए विचारों की
हम लिए मशाल,
समय को राह दिखाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
एक करेंगे मनुष्यता को,
सींचेंगे ममता-समता को,
नई पौध के लिए, बदल
देंगे तारों की चाल,
नया भूगोल बनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
➡➡➡➡➡➡➡➡➡
9)🍃प्रेरणादायक विचार🍃
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
यशस्वी उद्योजक हे नेहमी सकारात्मक उर्जा घेत माही तर देत असतात
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
10❄बडबडगित❄ ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा
हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा
➖➖➖➖➖➖
11🌈आजचे थोरव्यक्ती🌈
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्वपल्ली राधाकृष्णन
सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनि या ठिकाणी झाला, जे चेन्नई (मद्रास) पासून उत्तर-पूर्वेला ६४ किमी आहे. यांचा जन्मदिवस (५ सप्टेंबर) शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
12🌀आजचा अनमोल🌀
⏩⏩ bvc➖➖➖➖
तुम्हाला हे आयुष्य मिळालंय कारण, तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात
🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
13)🌀 समुहगित 🌀
-------------------------
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास॥धृ॥
सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥
परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥
शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥
घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥
सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास॥५॥
❄❄❄❄❄❄❄
14)🌈सामान्य ज्ञान🌈
Question and Answer
1. हाल ही में भारत सरकार ने कौन सी योजना तैयार की है?
Ans- संकट प्रबंधन
2. किस देश ने गीता महोत्सव आयोजित करने की घोषणा की है?
Ans- मॉरिशस
3. International Film Festival of Kerala (IFFK) के 23वें संस्करण में किस फिल्म को सुवर्ण चक्रम पुरस्कार से सम्मानित किया गया है?
Ans- डार्क रूम
4. इंडिया पोस्ट पेमेंट बैंक ने अपनी कौन सी सेवा शुरू की है?
Ans- इंटरनेट बैंकिंग
5. सेक्सटॉर्सन पर प्रतिबंध के लिए कानून बनाने वाला पहला राज्य कौन बना है?
Ans- जम्मू कश्मीर
6. हाल ही में कांफ्रेंस ऑफ़ पार्टीज़-24 की बैठक कहाँ संपन्न हुई है?
Ans- पोलैंड
➖ स➖मा➖प्त➖➖
🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment