Friday, December 14, 2018

15/12/2018 चा परीपाठ

🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~  
  15/ 12/2018
🔘 *वार :-   शनिवार----
➿➿➿➿➿➿➿➿
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
🌅 * बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
   ⛔⛔⛔⛔⛔⛔⛔     9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख
भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक
..•●◆●★TSS★●◆●•═━━
अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
http://tssmaha.blogspot.com/?m=1
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*01 ]   ❂ आजचे पंचांग
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
━━═•●◆❃★❂★❃◆
जागतिक चहा दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.अष्टमी, नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
योग : सिद्धि, करण : विष्टि
सूर्योदय: ७.०६ सूर्यास्त: १८.०१
दुर्गाष्टमी
🎺🎺🎺🎺🎺🎺🎺
*0२ ]   सुविचार 
💒💒💒💒💒💒💒
एक दिवस असा उगवेल कि, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं होत ते करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून, जे करायचंय ते आताच करा.
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
3)आजची म्हण
‌🎉🎉🎉🎉🎉🎉
. उंटावरचा शहाणा –
  ★ अर्थ ::~ मूर्ख सल्ला देणारा.
➖➖➖➖➖➖➖
(4)  ❂ प्रार्थना❂
➿➿➿➿➿➿➿
 दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
➖➖➖➖➖➖➖
*05 ] 💠💠 सुभाषीत💠💠💠
====••◆◆●★●◆◆◆••
   अकुतोभयं मनो मे, त्वयि नित्यमेव रमताम् |
सत्यं शिवं च हृद्यं , लब्धुं सदा प्रयतताम् |➖➖➖➖➖➖➖
*06]    ♦दिनविशेष*♦
 ★★==
 ★ 15. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक चहा दिन
★ हा या वर्षातील ३४९ वा (लीप वर्षातील ३५० वा) दिवस आहे.      
महत्वाच्या घटना
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩    ●१९९८ : बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक
●१९९१ : चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
●१९७६ :  सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश
●१९७० : व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होत
★जन्मदिवस / जयंती★*~
♒♒♒♒♒♒          ◆१९३५ : उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
◆१९३२ : टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
◆१९०५ : इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ
◆१९०३ : स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
◆१८५२ : हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
◆१८३२ : गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता
    जन्म~*★मृत्यू / ♒♒♒♒♒♒♒♒♒
●१९८५ : शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री
●१९६६ : वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक
●१९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
●१७४९ :  छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
( 7)समुहगित
📢📢📢📢📢📢
ही पवित्र माझी मात धरती येथे कर माझी जुळती॥धृ॥
याच कणांतून मानवतेचा आदिम अंकुर डोले
याच कणांनी वेदान्ताचे बोल अमर ऐकविले
याच कणांना हलवित गेली प्रभु रामाची हाक
याच कणांशी एकज़ीव हो चितोडची ती राख
याच कणांनी श्रीशिवबाचि घडली चेतन मूर्ती॥१॥
नव्हे मृत्तिका चैतन्याचे प्रतिक माझी आई
तिच्या जीवनातुन तेजाचा अखंड निर्झर वाही
तिने पाजले स्तन्य मधुरतम धर्माचे आम्हास
तिच्याच जीवित्वावर असती निर्भर अमुचे श्वास
संकटावरी मात कराया हीच एकली स्फुर्ती॥२॥
अमृतकुंभा जिंकायला लागे गरुडभरारी
हलाहलाचे विष पचवाया समर्थ हो त्रिपुरारी
या शक्तिचे आवाहन का श्रध्देविना घडेल
या श्रध्देची पुजा देवी बोला कुठे असेल
या आईविण वदा कोण मग करिल इच्छापूर्ती॥३॥
अम्हांस लागे पिसे आमुच्या आईचे दिनरात
सुखदुःखाशी तिच्या आमुच्या जीवन हे निगडीत
मिळेल जो जो तया देउ या वेडाचे हे वाण
या वेडामधि शतशत असतिल गेलेले रंगुन
भावबळावर दिगंत देऊ या मातेची कीर्ती॥➖➖➖➖➖➖➖
‌08]बोधकथ
‌📢📢📢📢📢📢
*❃ मन तोडु नका...!! ❃*
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
मन तोडु नका...!! ❃*   एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.
तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.
 एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,
तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"
मोलकरीण हुशार असते.
तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही !
ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.
काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"
आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो. जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.
जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते. तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.
 जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही, पण आता का तू तुटला ?"
हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.
परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले !
हा आघात मी सहन करुच शकलो नाही, म्हणुन मी तुटलो."
मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही. म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका.

➖➖➖➖➖➖


9)* *बालगित
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुलें बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्‍नीं आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही
नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्‍या हासर्‍या येती जाती
झाडांवरती चेंडु लटकती, शेतांमधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
🏯🏯🏯🏯🏯🏯🏯
10 ]  देशभक्ति गीत
🗑🗑🗑🗑🗑🗑
कदम-कदम बढ़ाये जा, खुशी के गीत गाये जा
ये जिन्दगी है क़ौम की, तू क़ौम पे लुटाये जा
तू शेर-ए-हिन्द आगे बढ़, मरने से तू कभी ना डर
उड़ा के दुश्मनों का सर, जोश-ए-वतन बढ़ाये जा
कदम-कदम बढ़ाये जा...
तेरी हिम्मत बढ़ती रहे, खुदा तेरी सुनता रहे
जो सामने तेरे अड़े, तो ख़ाक में मिलाये जा
कदम-कदम बढ़ाये जा...
चलो दिल्ली पुकार के, गम-ए-निशां सम्भाल के
लाल किले पे गाड़ के, लहराये जा, लहराये जा
कदम-कदम बढ़ाये जा..

.===============


11] थोरपुरुष माहिती


🙏🙏🙏🙏🙏🙏


*  हरगोविंद खुराना ❒


 ━━═•●◆●★●◆●•═━━

🔹जन्म :~  9 जनवरी 1922
    रायपुर जिल्हा मुल्तान, पंजाब
🔸मृत्यू  :~ 9 नवम्बर  2011
    कॉनकॉर्ड, मैसाचूसिट्स अमरीका
🔹निवास  :~ भारत/पाकिस्तान, संयुक्त राज्य अमेरिका
🔸नागरिक :~ अमेरीका
🔹क्षेत्र  :~ आण्विक जीव विज्ञान

🔸पुरस्कार  :~ नोबेल पुरस्कार (1968), गैर्डनर फाउंडेशन इंटरनेशनल अवार्ड, लुईसा फाउंडेशन इंटरनेशनल अवार्ड, बेसिक मेडिकल रिसर्च के लिए एल्बर्ट लॉस्कर पुरस्कार, पद्म विभूषण

          ◆ हरगोविंद खुराना ◆
    भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना १९६८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते🎆🎆🎆🎍🎍🎆🎆
====••◆◆●★●◆◆◆••

  12]   ❂ सामान्य ज्ञान


━┅━═▣◆★✧★◆▣


   ━*✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*


◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑
■ १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
■ १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
■ १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
■ १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
■ १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत

📱📱📱📱📱📱📱


13देशभक्ति चारोळि

🎆🎆🎆🎆🎆🎆


खूब बहती है, अमन की गंगा बहने दो…


मत फैलाओ देश में दंगा रहने दो…


लाल हरे रंग में ना बाटो हमको…


मेरे छत पर एक तिरंगा रहने दो


🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
14 अनमोल विचार
🎵🎵🎵🎵🎵🎵
एका चांगल्या आयुष्यात, तुम्ही काहीच गृहीत धरत नाही, जास्तीचे कर्म करत आहात, गरजा कमी आहेत, नेहमी आनंदी राहतात, मोठी स्वप्न पाहतात आणि तुम्हाला जाणीव होते कि तुम्ही किती भाग्यशाली आहात
📠📠📠📠📠📠📠

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║
शनिवार
    15 /12/2018 ◆*
🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
❄❄❄❄❄❄❄❄
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖

No comments:

Post a Comment