Friday, December 7, 2018

1/12/2018 चा परीपाठ

🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~   01 / 12/2018
🔘 *वार :-  शनिवार-------🔘*
➿➿➿➿➿➿➿➿
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*🌅 * बालचंद चौधरी* *वैजापुर*
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
   ⛔⛔⛔⛔⛔⛔⛔     9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख
भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक
..•●◆●★TSS★●◆●•═━━

अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या

http://tssmaha.blogspot.com/?m=1
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंजाग 🔯
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
        लोकशिक्षण दिन (भारत)
    एड्स प्रतिबंधक दिन
महिना : कार्तिक, तिथी : कृ.नवमी, नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी
योग : विष्कंभ प्रीति, करण : वणिज
सूर्योदय: ६.५७ सूर्यास्त: १७.५८
━━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   सुविचार ❂
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
0३]    ❂ म्हण  अर्थ❂
*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣
अडला हरी गाढवाचे पाय धरी*
               *★अर्थ ::~*
संकटाच्या वेळी मोठ्या माणसाला देखील क्षुद्राची मदत घ्यावी लागते
➖➖➖➖➖➖➖
*0४ ]  💠💠 सुभाषीत💠💠💠
====••◆◆●★●◆◆◆••====     .विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
               ⭐अर्थ :: ~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
➖➖➖➖➖➖➖
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
 ★★ 🔻====●●●★●●●==
 ★  १ डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक एडस प्रतिबंध दिन
★ हा या वर्षातील ३३५ वा (लीप वर्षातील ३३६ वा) दिवस आहे.
★एन. सी. सी. दिन
🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌉
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌         ●१९९९ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
●१९९२ : कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर
●१९९२ : ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.
●१९८१ : AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
●१९६५ : भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना
●१९६३ : नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
●१९४८ : एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
●१९१७ : बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केल
  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🌐🌐🌐🌐🏝🏝🏝🌐
◆१९६३ : अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक
◆१९५५ : उदित नारायण – पार्श्वगायक
◆१९०९ : बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू: २० मार्च १९५६)
◆१८८५ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार,  राज्यसभा सदस्य , अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३)
◆१७६१ : मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापक

~*★मृत्यू / पुण्यतिथी★
🌓🌓🌓🌓🌓🌓
               
●१९९० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (जन्म: १८ ऑगस्ट १९००)
●१९८८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
●१९८५ : शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
●१८६६ : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट 
🔻====●●●★●●●====🔻
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫
 ❂ देशभक्ती गीत ❂
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
विजयी विश्व तिरंगा प्यारा )-२
झण्डा ऊँचा रहे हमारा
सदा शक्ति बरसानेवाला
प्रेम सुधा सरसानेवाला
वीरों को हर्षानेवाला
मात्ऱ्भूमि का तन\-मन सारा -२
झण्डा ऊँचा …
स्वतन्त्रता के भीषण रण में
रख (लख?) कर जोश बढ़े क्षण क्षण में
काँपे शत्रु देख कर मन में
मिट जावे भय संकट सारा -२
झण्डा ऊँचा …
इस झण्डे के नीचे निर्भय
हो स्वराज जनता का निश्चय
बोलो भारत माता की जय
स्वतन्त्रता ही ध्येय हमारा -२
झण्डा ऊँचा …
शान न इस की जाने पावे
चाहे जान भले ही जावे
विश्व विजय कर के दिखलावे
तब होवे प्रण पूर्ण हमारा -२
झण्डा ऊँचा …
●●●●●००००००●●●●●🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
➖➖➖➖➖➖➖➖
0९]🔵बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝  🍍🍍🍍🍍🍍🍍 
एकीचे बळ 

एक घनदाट जंगल होते.त्या जंगलात खूप हिंस्र प्राणी होते. गावातील सदू शेतकरी रोज जंगलात जात असे. 
एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. 
सदू शेतकऱ्याने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला.सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. 

तात्पर्य :- एकीचे बळ मोठे असते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
जयये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?

झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?

गार गार वार्‍यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?

धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आतां हसतोस का? ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌇🌇🌇▂▂▂▂▂
*११ ]  देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
=====================
=====
इक्कीसवी सदी के देहलीज पे रखा है कदम,
दिल मे है कुछ सपने बस उसका हो करम,
तो मंजील अपनी पाकर दिखाऐंगे हम,
नया जहाँ बसायेंगे हम,
क्योंकी हम भी नही कुछ कम।
➖➖➖➖➖➖✽✽≡✽≡
(१ ३ ] थोरपुरुष माहिती
🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏠🏠🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏠❒ दादोबा पांडुरंग तर्खडकर
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
मराठी, इंग्लिशव्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक, ग्रंथकार
_*🐾यांची आज पुण्यतिथी*_🐾
             _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
●जन्म :~ ९ मे १८१४
●मृत्यू :~ १७ ऑक्टोबर १८८२

      दादोबा पांडुरंग तर्खडकर तथा
               दादोबा पांडुरंग
    हे मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. तसेच ते मानवधर्मसभा आणि परमहंससभा ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्‍न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.
१८३३ मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.
१८५० साली शिक्षण विभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळा खात्याकरता असल्याने मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांसारख्या शिक्षण विभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.

    १८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती मराठी लघु व्याकरण ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आव़ृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.

     दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़ ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.

    ♦दादोजींचे मराठी व्याकरण विषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

            *💠 आत्मचरित्र*
    तर्खडकरांचे इ.स. १८४६ सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.
      या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर झाले आहे
━━═•●◆●★●◆●•═━━
🔺📤📤📤📤📤📤📤🗳
 ─┅━━▣▣▣━━┅─┄
🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
 १२)✿ सामान्य माहिती ✿*
    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏
==••◆◆●★●◆◆◆••====
      वाद्य व वादक
       ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
 १) *सनई  :~*
        उस्ताद बिस्मिल्ला खाँ
 २) *संतूर  :~*
        पंडित शिवकुमार शर्मा
 ३) *सारंगी  :~*
        रामनारायण
 ४) *सरोद  :~*
        अली अकबर खाँ
 ५) *तबला  :~*
        झाकीर हुसेन , अल्लारखाँ
 ६) *सतार  :~*
        पंडित रविशंकर , विलायतखाँ
9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣ 8⃣6⃣6⃣8⃣4⃣6⃣6⃣2⃣9⃣2⃣▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 
1३) 1 चा पाढा
1,2,3,4,5,6,7,8,9,10
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
1४)🔷प्रेरणादायी विचार🔷
====••◆◆●★●◆◆◆••====
💮💮💮🌲🌲
घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे*
*बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो..*
*म्हणून शिवतंत्र सांगते...*
*जोडता नाही आले तर जोडू नका*
*पण आपल्या लोकांना तोडू नका.
🕗🕗🕗🕗🕗🕗🕗
१५)आजचे इंग्रजि शब्द
❄❄❄❄❄❄❄
१) deface:-विद्रुप करणे
2)Susan;-सुसा
3)M0stly. मुख्यता
४) Denote:- ची संज्ञा असणे
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║
◆ बुधवार   01/12/2018 ◆*
🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
❄❄❄❄❄❄❄❄
🖕
समाप्त
👌👌👌👌👌👌👌

No comments:

Post a Comment