Thursday, November 8, 2018

करंगळी मरंगळी

करंगळी मरंगळी
मधलं बोट चाफेकळी
तळहात – मळहात
मनगट – कोपर
खांदा – गळागुटी – हनुवटी

भाताच बोळक
वासाच नळक
काजळाच्या डब्या
देवाजीचा पाट
देवाजीच्या पाटावर
चिमन्यांच्या किलबिलाट

No comments:

Post a Comment