Tuesday, January 22, 2019

23/1/2019 चा परीपाठ


🌹परीपाठ*🌹
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
* * बालचंद चौधरी* *
   के प्रा शाळा डवाळा 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
❂ दिनांक:~  23/1/2019 🔘 *वार :-🏝 बुधवार🏝----
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
राष्ट्रगीत 
जनगणमन- अधिनायक जय हे 
भारत-भाग्यविधाता l 
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा, 
द्राविड, उत्कल, बंग, 
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, 
उच्छल जलधितरंग, 
तव शुभ नामे जागे, 
तव शुभ आशिस मागे, 
गाहे तव जयगाथा, 
जनगण मंगलदायक जय हे, 
भारत भाग्यविधाता l 
जय हे, जय हे, जय हे, 
जय जय जय, जय हे ll 
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
////././///././/////.//////.
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

प्रतिज्ञा 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. 
माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. 
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. 
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. 
-----;+!!+!!!!!+((!()))((((())+---&&%+())))))))))))))))))))
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
भारताचे संविधान 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रास्तविक 
आम्ही भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम 
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा 
व त्याच्या सर्व नागरिकांस: 
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास,श्रद्धा 
व उपासना यांचे स्वातंत्र्य; 
दर्जाची व संधीची समानता; 
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा 
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा 
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 
यांचे आश्वासन देणारी बंधुता 
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; 
आमच्या संविधान सभेत 
आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी 
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत 
करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत. 
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
 शारीरिक शिक्षक दिन २४ ते २६ जानेवारी
पौष तिथी: कृ.चतुर्थी पूर्वा फाल्गुनी पक्ष: शोभन
सूर्योदय: 0८.३३ नं. मेष सूर्यास्त: ७.१६
सवंत: बव
१८.२५: भा. माघ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   सुविचार ❂
म्हाला तुमचा आवाज वाढवण्याची गरज नाहीये, फक्त युक्तिवाद सुधारण्याची गरज आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३]    ❂ म्हण  अर्थ❂
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
म्हण -:नव्याचे नू दिवस
अर्थ:-नवेपणा असतांनाचे कौतुक
नंतर टिकत नाहि
➖➖➖➖➖➖➖
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
     *परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌ |
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||➖➖➖➖➖➖➖
0५ ]    ♦दिनविशेष*♦
    १५६५ : विजय नगर साम्राज्याची अखेर झाली.
    १५५६ : जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
    १९९६ : संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
    १८९७ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कटक येथे जन्म.
    १९५० : रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते ऑटो डायलय.
    १९२६ : बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🌏🌏🌏
अभिमानाने भारावुनि मन बाल युवक उठले
तयांनी क्राति गीत गाइले॥
मृत आशांचे स्थंडिल विझले
असे भासले परी घुमसले
रुद्राची वाजता पाउले
या धरतीच्या कणाकणातुन
मृत्युंजय उठले॥१॥
ज्वलंत अंत करणामधुनी
समरदुंदुभी उठले गर्जुनी
रौद्र भयानयक निनाद परिसुनि
गर्वगीत मदमत शत्रुचे
ओठातच विरले॥२॥
संघटनेच्या मंत्रामधल्या
ॠचा धीर गंभीर गाइल्या
दिक्कालाला भेदुनि गेल्या
दाहि दिशांतुन शत वदनांनी
प्रतिध्वनी उठले॥३॥
या देशाचे वारस उठतिल
स्वामित्वास्तव पुन्हा झुंजतिल
हसत हसत बलिदानहि करतिल
सत्य कालचे स्वप्न आजचे
सत्य पुन्हा ठरले॥४॥
🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0७ ]  ❂ देशभक्ती गीत ❂
🌇♉♏✡♈♈♈
आओ बच्चों तुम्हें दिखाएं झाँकी हिंदुस्तान की
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आओ बच्चों तुम्हें दिखाएं झाँकी हिंदुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की
वंदे मातरम...

उत्तर में रखवाली करता पर्वतराज विराट है
दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है
जमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है
बाट-बाट में हाट-हाट में यहाँ निराला ठाठ है
देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की
इस मिट्टी से...

ये है अपना राजपूताना नाज़ इसे तलवारों पे
इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे
ये प्रताप का वतन पला है आज़ादी के नारों पे
कूद पड़ी थी यहाँ हज़ारों पद्मिनियाँ अंगारों पे
बोल रही है कण कण से कुरबानी राजस्थान की
इस मिट्टी से...
देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था
मुग़लों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था
हर पर्वत पे आग लगी थी हर पत्थर एक शोला था
बोली हर-हर महादेव की बच्चा-बच्चा बोला था
घेर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की
इस मिट्टी से...

जलियाँवाला बाग ये देखो यहीं चली थी गोलियाँ
ये मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियाँ
एक तरफ़ बंदूकें दन दन, एक तरफ़ थी टोलियाँ
मरनेवाले बोल रहे थे इनक़लाब की बोलियाँ
यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपनी जान की
इस मिट्टी से...

ये देखो बंगाल, यहाँ का हर चप्पा हरियाला है
यहाँ का बच्चा-बच्चा अपने देश पे मरनेवाला है
ढाला है इसको बिजली ने, भूचालों ने पाला है
मुट्ठी में तूफ़ान बंधा है और प्राण में ज्वाला है
जन्मभूमि है यही हमारे वीर सुभाष महान की
इस मिट्टी से..

⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ⚛ प्रार्थणा ⚛🎄

गे मायभू तुझे मी 

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; 
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. 

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा; 
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा. 

आई,तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला ! 

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, 
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी ! 

आई,तुझी अशी मी गाईन रोज गाणी; 
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!
➖➖➖➖➖➖➖➖
0९]🔵बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝  🍍🍍🍍🍍🍍🍍 
सोन्‍याची कुदळ 
💢💢💢💢💢💢💢
एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. 
त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. 
वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले? मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. 

तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते.       
👍👍👍👍👍👍
१०)बालगित*
⛔⛔⛔💐💐💐
पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहातात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
११ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
🌹💥🌹💥🌹💥🌹💥🌹
*जिसकी सोच में*
      *आत्मविश्वास की महक है*
*जिसके इरादों में*
     *हौसले की मिठास है....*
                *और*  *जिसकी नीयत में*
      *सच्चाई का स्वाद है.....*
*उसकी पूरी जिन्दगी*
     *महकता हुआ " गुलाब " है .*
👏🏻 *प्यारी-सी सुबह का प्यारा-सा नमस्कार*
🌺🍀🌺🍀🌷🍀🌺🌼🌼
१२ ]  देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
अनेकता में एकता ही इस देश की शान है,

इसीलिए मेरा भारत महान
▂▂▂▂➖➖➖➖➖➖➖
*१ ३ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
🔁🔁🔁🔁🔁🔁🔁🔁
श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली
👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨
१४)  सामान्य ज्ञाण
🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯
 Q) वैदिक काल मे समाज को कितने भागो मे बांटा जाता था ?
ANS) 4 भागो मे
1) ब्रहमण   2) क्षत्रिय   3) वैश्य ( व्यापारी )   4) शुद्र
Q) आर्यो का अर्थ क्या है ?
ANS) श्रेष्ठ या उत्तम
Q) आर्यो की सभ्यता कैसी थी ?
ANS) ग्रामीण
Q) आर्यो का पुजनीय पशु क्या था ?
ANS) गाय
Q) आर्यो को किस धातु का ज्ञान था ?
ANS) लोहे
Q) आर्यो समाज के लोग किसे महत्व देते थे ?
ANS) युद्ध को
Q) आर्यो का व्यापार का माध्यम क्या था ?
ANS) वस्तु विनिमय
Q) आर्यो का प्रिय पशु क्या था ?
ANS) घोडा
Q) आर्यो की पवित्र नदी कौन सी थी
Ans)सिंन्धु नदी
➖➖➖➖➖➖
🎆🎆🎆🎆🎆🎆🎇
*विनम्र अभिवादन..!!*
  🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*संकलन*
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर*
.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
◆ गुरुवार  2 3/1/2019◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ BVC  VAIJAPUR ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment