Tuesday, January 1, 2019

1/01/2019 मंगळवारचा परीपाठ


🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
     O1/01/2019
🔘 *वार :-  मंगळवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1*
बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा ता वैजापुर
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
3⃣🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
धुम्रपान विरोधी दिन
मार्गशीर्ष तिथी: कृ.द्वादशी विशाखा पक्ष: शूल
सूर्योदय:  २७.३१ नं. कर्क सूर्यास्त: ७.१४
सवंत: कौलव
१८.११: भा. पौष १२
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌ 4⃣ !!सुविचार !!
🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞🎞
. क्रिसमस न कोई समय है और न कोई मौसम , बल्कि ये एक मन की स्थिति है. शांति और मंगल की भावना को संजोना , दया से पूर्ण होना ही क्रिसमस की वास्तविक भावना है . 🌈 ❄❄❄❄❄🌈🎟🎟🎟🎟🎟
5⃣⛪ आजचि म्हण⛪
🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟
मराठी म्हणी
कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले,तरी कडू ते कडूच.
अर्थ
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.
➖➖➖➖➖➖➖
6⃣ 🎯दिनविशेष
     १८६२ : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
    १९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
    १९३२ : ना. भि. परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.
    २०१० : आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
    २०१३ : कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.
    १८९२ : महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
    १८९४ : सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
    १९०२ : कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
    १९३६ : राजा राजवाडे, साहित्यिक.
    १९४३ : रघुनाथ अनंत माशेलकर(रमेश माशेलकर), पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते.
➖➖➖➖➖➖➖
‌7⃣❂ प्रार्थना❂
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
➖➖➖➖➖➖➖
8⃣ 🔯सुभाषित🔯
10
एत_ेश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मना |
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पॄथिव्यां सर्वमानवा
अर्थ
यदि कोई आग, एक ऋण, या एक शत्रु अस्तित्व ही प को भी एक छोटी-सी सीमा तक, इससे बार-बार बढ़ने; अत: ऐसा न होने दीजिए यह किसी एक के अस्तित्व को जारी करने के लिए भी एक छोटी-सी हद तक ।➖➖➖➖➖➖➖
‌9⃣🐦बोधकथा🐦
. कासव आणि हंस
एका तळयात एक कासव रहात होते. त्या दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.
खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.
एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.
‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.
कासवाच्या मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.
‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.
कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’
ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.
शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’
हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’
‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.
हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’
कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.
शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.
तात्पर्य - मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.
--------------------------------
1⃣0⃣बडबडगित  🍭
🏸🏸🏸🏸🏸🏸🏸
किलबिल किलबिल पक्षी बोलती,
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती |
पानोपानीं फुलें बहरती,
फूलपाखरें वर भिरभिरती |
स्वप्‍नीं आले काही,
एक मी गाव पाहिला बाई |

त्या गावाची गंमत न्यारी,
तिथे नांदती मुलेच सारी |
कुणी न मोठे, कुणी धाकटे,
कुणी न बसते तिथे एकटे |
सारे हसती, गाती नाचती,
कोणी रडके नाही |

नाही पुस्तक, नाही शाळा,
हवे तेवढे खुशाल खेळा |
उडो बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही |

तिथल्या वेली गाणी गाती,
पर्‍या हासर्‍या येती जाती |
झाडांवरती चेंडु लटकती,
शेतांमधुनी बॅटी |
म्हणाल ते ते सारे होते,
उणे न कोठे काही
-➡➡➡➡➡➡➡➡
1⃣1⃣🍃देशभक्ति गित🍃आज़ादी की त❄
|
वन्दे मातरम्।
सुजलाम् सुफलाम्
मलयजशीतलाम्
शस्यश्यामला मातरम्।
वन्दे मातरम्।

शुभ्रज्योत्स्नाम्
पुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमित
द्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम्
सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम्
मातरम्।।
वन्दे मातरम्।
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
12🎯थोरव्यक्ति🎡
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जुलै २३, १९०६ - फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
➖➖➖➖➖➖➖
⏩⏩ bvc➖➖  
९५४५२३८१०२
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
13🌀 समुहगित 🎯
------------------------
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ॥घृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तैं जननींहृद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधलें ॥
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणीन ॥
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वएं, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला ॥१॥
शुक पंजरि या हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियलीं या भावें ।
की तिनें सुगंधा घ्यावे ॥
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आतां । रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला ॥२॥
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा ॥
प्रासाद इथें भव्य परी मज भारी ॥
आईची झोपडी प्यारी ॥
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा
वनवास तिचाजरि वनिचा
भुलविणें व्यर्थ हे आतां । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पतीईए, जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ॥३॥

या फेनमिषें हंससि निर्दया कैसा ।
कां वचन भंगिसी ऐसा ? ॥
त्वत्स्वामित्या सांप्रत जी मिरवीते ॥
भिउनि कां आंग्लभूमीतें ॥
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी
मज विवासनातें देशी ॥
तरि आंग्लभूमि भयभीता ॥रे
अबला न माझि ही माता । रे
कथिल हें अगस्तिस आतां । रे
जो आचमनीं एक क्षणी तुज प्याला ।
सागरा प्राण तळमळला ॥४॥

❄❄❄❄💵💵
14)🌈आजच्या बातम्या  ⚾
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
`बातम्या
आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या
असाही मुळशी पॅटर्न, तब्बल 1 कोटींची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ पकडलं

आझादांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली, भीम आर्मीची कोर्टात धाव

अर्ध्या राज्याचा पारा 10च्या खाली; नागपुरात विक्रमी थंडी

मोदी सरकारचा कांद्याबाबत मोठा निर्णय, तरीही शेतकरी नाराज

कडाका वाढला! राज्यात थंडी वाढण्याची ही आहेत कारणं!

फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवसात चाडेचार लाखांचा दंड वसूल
`15🎈  अनमोल विचार🎈
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल
💿💿💿💿💿💿🏉🏉🏉🏉🏉🏉
16) म्हण
@@@@@@@@@@@@@@@@@@घे सुरी आणि घाल उरी
अर्थ - फाजील उत्सुकता दाखवणे
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🎖🎖🎖🎖🎖
17)मुहावरे
कमर टूट जाना

अर्थ
बहुत बड़ी हानि होगा

उदाहरण
डाकुओं ने जब से उसके घर को लूटा है ,उसकी कमर ही टूट गयी है .

🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟
18).   इंग्रजी शब्दसंग्रह
🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟
1 Bewail
:- शोक करणे
2 Biplane
:- पंखांचे दोन संच असलेले सुरवातीच्या काळातील विमान
3 Clink
:- किणकिण, असा आवाज
4 Godly
:- ईश्वरभक्तीत रमलेला
5 Erwin
:- एर्विन
🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟
19)प्रश्नमंजुषा
🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟
1}खालीलपैकी कोणती भाषा  भारताची अधिकृत भाषा नाही ?
:- मारवाडी
2}अयोग्य जोडी ओळखा-
:- 42 वी घटनादुरूस्ती -1978
Find the antonym of  Secret
:- secret - adjective
not open or public; kept private or not revealed
3)सुखमॉय चक्रवती समितीच्या शिफारशीनुसार वास्त्व तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे ?
:- राजकोषीय तूट
4 जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (आमदार-खासदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवसी रद्द करण्या बाबतचा निर्णय दिला. त्यानुसार.................पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.
🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎫🎫🎫
समाप्त
🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟🎟
बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖
‌happy new year
🎻💐🎻💐🎻💐🎻💐🎻💐
*आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा*
*फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा*
*सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे*
*हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...*
            🌹🌹🌹🌹
*नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!*
          🙏🏻😊🌹😊🙏🏻
       .....*HAPPY NEW YEAR  2019*....
बालचंद चौधरी
  9545238102
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

No comments:

Post a Comment