Tuesday, December 18, 2018

19/12/2019 मंगळवारचा परीपाठ

परीपाठ
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
    19/12/2018
🔘 *वार :- बुधवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
गोवा मुक्ती दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.एकादशी शु.द्वादशी, नक्षत्र : भरणी
योग : शिव, करण : बव
सूर्योदय: ७.०८ सूर्यास्त: १८.०३
भागवत एकादशी
➖➖➖➖➖➖➖
B⬅⬅V⬅⬅C⬅⬅
‌ 2] !!सुविचार !!
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
एक दिवस असा उगवेल कि, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं होत ते करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून, जे करायचंय ते आताच करा
3)आजची म्हण
📒📒🚬🚬🚬📰📰
खाटकाला शेळी धार्जिणी.
अर्थ:
कठोर व्यक्तीला भिऊन सारे त्याच्या इच्छेनुसार काम करीत असतात
➖➖➖➖➖➖➖
‌(4) ❂ प्रार्थना❂
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्‍ती दे, मुक्‍ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖
05 ]🔯सुभाषित🔯
सन्तश्च लुब्धाश्च महर्षिसंघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः |
किं किं सामिच्छन्ति तथैव सर्वे नेच्छन्ति किं माधवदाघयानम् ||
➖➖➖➖➖➖➖
‌06] 🌀दिनविशेष🌀
 ====●●●★●●●====
१९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.
१९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
१९७४ - रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९३४ - प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
१९०६ - लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
१८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
१८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
१८५२ - अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
‌  🌈समुहगित🌈
🌸🌸🌸🌸🌸💮
ही पवित्र माझी मात धरती येथे कर माझी जुळती॥धृ॥

याच कणांतून मानवतेचा आदिम अंकुर डोले
याच कणांनी वेदान्ताचे बोल अमर ऐकविले
याच कणांना हलवित गेली प्रभु रामाची हाक
याच कणांशी एकज़ीव हो चितोडची ती राख
याच कणांनी श्रीशिवबाचि घडली चेतन मूर्ती॥१॥

नव्हे मृत्तिका चैतन्याचे प्रतिक माझी आई
तिच्या जीवनातुन तेजाचा अखंड निर्झर वाही
तिने पाजले स्तन्य मधुरतम धर्माचे आम्हास
तिच्याच जीवित्वावर असती निर्भर अमुचे श्वास
संकटावरी मात कराया हीच एकली स्फुर्ती॥२॥

अमृतकुंभा जिंकायला लागे गरुडभरारी
हलाहलाचे विष पचवाया समर्थ हो त्रिपुरारी
या शक्तिचे आवाहन का श्रध्देविना घडेल
या श्रध्देची पुजा देवी बोला कुठे असेल
या आईविण वदा कोण मग करिल इच्छापूर्ती॥३॥

अम्हांस लागे पिसे आमुच्या आईचे दिनरात
सुखदुःखाशी तिच्या आमुच्या जीवन हे निगडीत
मिळेल जो जो तया देउ या वेडाचे हे वाण
या वेडामधि शतशत असतिल गेलेले रंगुन
भावबळावर दिगंत देऊ या मातेची कीर्ती॥४॥

‌8]🌀बोधकथा 🌀
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
🌀 मुकुट आणि चांदि 🌀
निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने मायेतील अडचणी दूर करणे

‘श्रीकृष्णाला भेटण्याकरिता सुदामा गेला. सुदाम्याच्या बायकोने संपत्ती मागण्यासाठी सुदाम्याला सांगितले होते; परंतु सुदाम्याने काही मागितले नाही. सुदाम्याला पहाताच त्या प्रेमभेटीने श्रीकृष्णाचे डोळे पाणावले होते. ते आनंदाश्रू होते. खरा मित्र कधीही मागत नसतो आणि आपण जर मागितले, तर भगवंताला दुःख होईल; म्हणून सुदामा गप्प राहिला. सुदामा घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी आला होता. त्याने मूठभर पोहे भगवंताला दिले. ‘ते पोहे भगवंताने खावे’, अशी सुदाम्याची इच्छा होती; कारण त्या पोह्यात त्याचे सर्वस्व सामावले होते. भगवंत प्रथम सर्वस्व घेतो आणि नंतर सर्वस्व देतो. भगवंताने सुदामा घरी पोहोचण्यापूर्वी त्याचे घरदार सोन्याचे करून सर्व संपत्ती त्याला दिली.’ ➖➖➖➖➖➖➖
‌9) 🍥बालगित🍥
----------------------------------
मम्मी की रोटी गोल
मम्मी की रोटी गोल गोल,
पापा का पैसा गोल गोल,
दादा का चस्मा गोल गोल,
दादी की बिंदिया गोल गोल,
ऊपर पंखा गोल- गोल
नीचे धरती गोल -गोल
चंदा गोल सूरज गोल
हम भी गोल तुम भी गोल
सारी दुनिया गोल 
🌞🌞🌞🌞🌞🌞
‌10)🍭देशभक्ति गीत  🍭
=================
जब ज़ीरो दिया मेरे भारत ने
भारत ने मेरे भारत ने 
दुनिया को तब गिनती आयी 
तारों की भाषा भारत ने 
दुनिया को पहले सिखलायी 
देता ना दशमलव भारत तो 
यूँ चाँद पे जाना मुश्किल था
धरती और चाँद की दूरी का
अंदाज़ा लगाना मुश्किल था
सभ्यता जहाँ पहले आयी
पहले जनमी है जहाँ पे कला 
अपना भारत वो भारत है 
जिसके पीछे संसार चला
संसार चला और आगे बढ़ा
यूँ आगे बढ़ा, बढ़ता ही गया 
भगवान करे ये और बढ़े 
बढ़ता ही रहे और फूले-फले 
है प्रीत जहाँ की रीत सदा
मैं गीत वहाँ के गाता हूँ
भारत का रहने वाला हूँ 
भारत की बात सुनाता हूँ 
काले-गोरे का भेद नहीं 
हर दिल से हमारा नाता है 
कुछ और न आता हो हमको 
हमें प्यार निभाना आता है 
जिसे मान चुकी सारी दुनिया 
मैं बात वो ही दोहराता हूँ 
भारत का रहने...
जीते हो किसी ने देश तो क्या
हमने तो दिलों को जीता है 
जहाँ राम अभी तक है नर में 
नारी में अभी तक सीता है 
इतने पावन हैं लोग जहाँ 
मैं नित-नित शीश झुकाता हूँ 
भारत का रहने...
इतनी ममता नदियों को भी 
जहाँ माता कह के बुलाते है 
इतना आदर इन्सान तो क्या
पत्थर भी पूजे जातें है 
इस धरती पे मैंने जनम लिया 
ये सोच के मैं इतराता हूँ 
भारत का रहने
➡➡➡➡➡➡➡➡➡
‌11
🍃प्रेरणादायक विचार🍃🍃
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
चैतन्य शक्तीचा (Divine life force) ‘क्रिया तशी प्रतिक्रिया’ घडवून आणण्याचा स्वभाव धर्म, या स्वभाव धर्माचा मानवी मनाशी येणारा संबंध व त्या संबंधांतून मानवी जीवनावर होणारे परिणाम लक्षांत घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकारलेली विचारधारणा म्हणजे धर्म होय
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌12❄बडबडगित❄ ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही !
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर
➖➖➖➖➖➖➖
‌ (13) आजचे थोरव्यक्ती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

धोंडो केशव कर्वे
धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
‌आजचा अनमोल विचार
⏩⏩ bvc➖➖➖➖

बेचने से पहले ही सारी बातें तय कर लेने में ही भलाई है

🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
‌15)सामान्य ज्ञान
शीघ्र विवरण बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना के बारे में

यह योजना 22 जनवरी, 2015 को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा हरियाणा के पानीपत में शुरू की गई थी।

योजना लक्ष्य - दोनों के बीच संतुलन के बाल लिंग अनुपात लिंग (लड़के और लड़कियां)

ब्रांड एंबेसडर - माधुरी दीक्षित नेने

निम्न बाल सेक्स के साथ पहचान किए गए जिलों की संख्या अनुपात 100

1 करोड़ रुपया गांवों को संतुलित सेक्स अनुपात बनाए रखने के लिए दिया गया

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना नियंत्रण - 3 मंत्रिस्तरीय विभाग (महिलाएं और बाल, स्वास्थ्य & परिवार कल्याण, और एचआरडी)

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ - "लड़की को बचाओ, लड़की को शिक्षित करें"

वर्ष 2016-17 (बीई) से 27% की वृद्धि दर्शाते हुए वित्तीय वर्ष 2017-18 के बजट में महिला और बाल विकास मंत्रालय के लिए 22095 करोड़ रुपये का आवंटन किया गया है। वित्त मंत्री श्रीमती अरुण जेटली द्वारा आज संसद में प्रस्तुत बजट में प्रधानमंत्री द्वारा नरेंद्र मोदी द्वारा घोषित किए गए मातृत्व लाभ कार्यक्रम के लिए पूरे देश में गर्भवती महिलाओं के लिए 2700 करोड़ रुपये का प्रावधान भी शामिल है। इस योजना के अंतर्गत, 6000 रुपये प्रत्येक सीधे गर्भवती महिलाओं के बैंक खातों में स्थानांतरित किया जाएगा जो संस्थागत वितरण से गुजरते हैं और अपने बच्चों को टीका लगाते हैं
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌16)🌀मुहावरा 🌀
➖➖➖➖➖➖➖
औंधी खोपड़ी उल्टा मत
Meaning:
मूर्ख का विचार उल्टा ही होता है
⏭⏭⏭⏭⏭⏭⏭
17)🌈आजचे कोडी🌈
↔↔↔↔↔↔↔↔↔
तिखट, मीठ, मसाला
चार शिंग कशाला
उत्तर :-लवंग
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
18) 🌀19 चा पाढा  🌀
----------------------------------
19, 38, 57,76,95,114,133,152171, 190
➖ स➖मा➖प्त➖➖
🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖

No comments:

Post a Comment